लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चातुर्मास

Chaturmas 2024

Chaturmas, Latest Marathi News

Chaturmas 2024 :  देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे.
Read More
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल! - Marathi News | 5 rajyog after 80 years on sankashti chaturthi october 2024 these 10 zodiac signs will get profit prosperity and positive blessing of ganesh lakshmi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!

Sankashti Chaturthi October 2024: रविवारी संकष्ट चतुर्थी असून, या दिवशी जुळून येत असलेल्या राजयोगांचा कोणत्या राशींना सर्वाधिक शुभ लाभ, फायदा होऊ शकेल? जाणून घ्या... ...

भौम प्रदोष: ९ राशींचे महादेव मंगलच करतील, नवनवीन संधी; नोकरीत बढती-पगारवाढ, व्यापारात भरभराट - Marathi News | ashwin bhaum pradosh vrat october 2024 know about impact and effect on all zodiac signs and these 9 rashi will get mahadev mangal and maruti ashirwad | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :भौम प्रदोष: ९ राशींचे महादेव मंगलच करतील, नवनवीन संधी; नोकरीत बढती-पगारवाढ, व्यापारात भरभराट

Ashwin Bhaum Pradosh Vrat October 2024 Astrology: भौम प्रदोष व्रतदिनी कोणत्या राशींना सकारात्मक अनुकूलता प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...

भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा - Marathi News | ashwin pradosh vrat october 2024 know about date puja vidhi and significance of bhaum pradosh vrat in marathi and get mahadev mangal and hanuman blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा

Ashwin Bhaum Pradosh Vrat October 2024: प्रदोष तिथीली महादेवांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. भौम प्रदोष म्हणजे काय? व्रताचरण कसे करावे? जाणून घ्या... ...

कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ! - Marathi News | weekly horoscope 13 october 2024 to 19 october 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!

Kojagiri Navanna Purnima 2024 Weekly Horoscope: एकादशी, कोजागरी नवान्न पौर्णिमेचा आगामी काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या… ...

कोजागरी पौर्णिमेला बुधादित्य राजयोग: ८ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न, पैशांची बचत शक्य; लाभच लाभ! - Marathi News | kojagiri purnima 2024 these 8 zodiac signs get budhaditya rajyog benefits and lakshmi devi blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कोजागरी पौर्णिमेला बुधादित्य राजयोग: ८ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न, पैशांची बचत शक्य; लाभच लाभ!

कोजागरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची विशेष पूजा केला जाते. कोणत्या राशींना शुभ फल लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...

गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल! - Marathi News | guru and shukra samsaptak yoga 2024 this 7 zodiac signs get positive prosperity profit and lakshmi devi blessings on dussehra 2024 and diwali 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!

गुरु आणि शुक्र ग्रहांच्या समसप्तक योगामुळे काही राशींना दसरा, दिवाळीचा काळ उत्तम लाभाचा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण... - Marathi News | lakshmi narayan yoga in navratri 2024 know about impact on all zodiac signs and some get power positivity profit | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...

नवरात्रात महाअष्टमी, महानवमीचे दिवस अनेक राशींना शुभ लाभदायी आणि धनलक्ष्मीची कृपा असणारे ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा - Marathi News | shardiya navratri 2024 durga saptashati read like this and get the whole virtue know about durga saptashati path rules in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा

Shardiya Navratri 2024 Durga Saptashati Path Rules: नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गा देवीचे शुभाशिर्वाद आणि कृपादृष्टी लाभते. विविध लाभ मिळतात. मनोकामना पूर्ण होतात, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...