अहमदनगर जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणी व चाºयाअभावी पशुधन जगवण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या छावण्यांवर आॅगस्टअखेर सुमारे ३१७ कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. ...
दुष्काळी भागातील पशुधन वाचावे म्हणून राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला; पण चालकांना ३० जूनपर्यंतच छावण्या सुरू ठेवता येणार आहेत. ...
आज गुड फ्राय डे. शहरातील सर्वपंथीय चर्चमध्ये श्रद्धा भावनेने आजचा हा दिन साजरा करण्यात आला. धर्मगुरूंनी यानिमित्त मोलाचा संदेश देऊन मार्गदर्शन केले. प्रार्थना झाली. सर्वच चर्चमध्ये भाविकांची गर्दी उसळली होती. ...
नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेसंदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधन (फॅक्ट फाइंडिंग) समितीच्या अहवालावर आज ‘बंदद्वार’ (इनकॅमेरा) बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली. यात छावणी परिषद ...
पदव्युत्तरची परीक्षा देण्यासाठी पत्नीसह दुचाकीने जाणार्या दाम्पत्याला भरधाव ट्रक ने जोराची धडक दिली. या अपघातात पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ...