BMC Garbage Truck Overturns Near Chembur: मुंबईतील चेंबूर परिसरात सिद्धार्थ कॉलनीजवळ कचरावाहू ट्रक उलटल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले. ...
डोळ्यादेखत त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन सुना, तीन नातवंडे आगीच्या विळख्यात ओढली गेली. एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी गेल्याने गजबजलेल्या परिसरात स्मशानशांतता पसरली. ...
पोटमाळ्याच्या शिडीवरून खाली उतरून दरवाजा उघडला, मात्र दारातही आग होती. बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. क्षणभर काय करावे सुचले नाही. मुलगीही घाबरली. अखेर तिला गच्च मिठीत घेत आगीच्या तांडवातून उड्या घेत निसटले. ...
घराच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानात छेदीराम गुप्ता रॉकेलचा काळाबाजार करत होते. याच रॉकेलच्या साठ्याने गुप्ता कुटुंबीयांचा घात केल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. ...