लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2022 Playoffs scenario : RR vs CSK लढतीच्या निकालाचा लखनौ, बंगळुरू व दिल्लीवर कसा परिणाम होणार?; प्ले ऑफचं गणित बिघडणार - Marathi News | IPL 2022 Playoffs scenario : How will the outcome of RR vs CSK match affect Lucknow, Bangalore and Delhi?; the playoffs scenario will change   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs CSK लढतीच्या निकालाचा लखनौ, बंगळुरू व दिल्लीवर कसा परिणाम होणार?; प्ले ऑफचं गणित बिघडणार

IPL 2022 Playoffs scenario RR vs CSK Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ च्या प्ले ऑफमधील दोन संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स ( GT ) व लखनौ सुपर जायंट्स ( LSG) यांनी प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. ...

Mumbai Indians 10th position IPL 2022 : काय ही वेळ आली?; मुंबई इंडियन्सला १०वे स्थान टाळण्यासाठी करावी लागतेय आकडेमोड, पाहा समीकरण!  - Marathi News | Mumbai Indians can avoid the 10th position if: RR beats CSK by more than 50 runs/chase target around 14-15 overs and MI beats Delhi by more than 50 runs/chase target around 14-15 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सला १०वे स्थान टाळण्यासाठी करावी लागतेय आकडेमोड, पाहा समीकरण! 

Mumbai Indians can avoid the 10th position if: इंडियन प्रीमिअर लीग २०२२चे ६५ सामने झाले तरी अद्याप एकच संघ प्ले ऑफचे तिकीट पटकावू शकला आहे. ...

Suresh Raina CSK, IPL 2022: MS Dhoni च्या फोटोवर हे काय लिहून बसला सुरेश रैना... तुफान व्हायरल होतेय त्याची 'ही' कमेंट - Marathi News | Suresh Raina Shocking Comment Cryptic message on CSK MS Dhoni Instagram post goes viral IPL 2022 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धोनीच्या फोटोवर हे काय लिहून बसला सुरेश रैना! तुफान व्हायरल होतेय त्याची 'ही' कमेंट

सुरेश रैनावर यंदा CSK ने बोली लावली नाही ...

Ravindra Jadeja vs CSK : रवींद्र जडेजा अन् चेन्नई सुपर किंग्स यांच्यातली घट्ट नाळ तुटली?; अष्टपैलू खेळाडू खूप दुःखी असल्याची बातमी समोर आली - Marathi News | IPL 2022:  CSK Jadeja Relationship Ends?  Ravindra Jadeja ‘Upset and very hurt with the CSK management’, said a source close to all rounder  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजा अन् चेन्नई सुपर किंग्स यांच्यातली घट्ट नाळ तुटली?; महत्त्वाची बातमी समोर आली

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) कर्णधारपद सोडतो काय आणि रवींद्र जडेजाकडे ती जबाबदारी सोपवली जाते काय... पण, ८ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवल्यानंतर जडेजाची उचलबांगडी होते आणि सूत्रं पुन्हा धोनीच ...

Ambati Rayudu Retirement Tweet, IPL 2022: अंबाती रायडूने निवृत्तीचं ट्वीट डिलीट का केलं? CSK Coach स्टीफन फ्लेमिंग म्हणतात... - Marathi News | Ambati Rayudu IPL Retirement Tweet Controversy CSK head coach Stephen Fleming explains whole scene IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: अंबाती रायडूने निवृत्तीचं ट्वीट डिलीट का केलं? CSKच्या कोचने दिलं स्पष्टीकरण

अंबाती रायडूने निवृत्तीचं ट्वीट केलं आणि मग डिलीट केलं. ...

Wriddhiman Saha Junior Malinga, IPL 2022 GT vs CSK: गुजरातच्या विजयाची 'वृद्धी'!! CSK ला हरवून Top 2 मध्ये स्थान केलं निश्चित - Marathi News | Wriddhiman Saha shines in Hardik Pandya Led Gujarat Titans win over CSK Junior Malinga Matheesha Pathirana takes 2 wickets on debut IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: गुजरातच्या विजयाची 'वृद्धी'!! CSK ला हरवून Top 2 मध्ये स्थान केलं निश्चित

ज्युनियर मलिंगा मथिशा पाथिरानाने पदार्पणातच घेतले २ बळी ...

Shami MS Dhoni Video, IPL 2022 GT vs CSK: 'ग्रेट फिनिशर' महेंद्रसिंग धोनीला मोहम्मद शमीने सहज केलं गप्प! सापळा रचून काढली विकेट - Marathi News | Finisher MS Dhoni Failed to end CSK Innings on high note as Mohammad Shami trapped him IPL 2022 GT vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'ग्रेट फिनिशर' MS धोनीला शमीने सहज केलं गप्प! सापळा रचून काढली विकेट

धोनीने केल्या १० चेंडूत ७ धावा ...

Junior Malinga Matheesha Pathirana Video, IPL 2022 GT vs CSK: 'ज्युनियर मलिंगा'ने स्वत:च्या पहिल्याच बॉलवर घेतली विकेट; शुबमन गिलला कळण्याआधीच झाला LBW - Marathi News | Junior Malinga Matheesha Pathirana takes wicket on his first ball of IPL Career Shubman Gill gets LBW watch Video IPL 2022 GT vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'ज्युनियर मलिंगा'ने स्वत:च्या पहिल्याच बॉलवर घेतली विकेट; गिल झाला LBW

चेंडू हातातून सुटताच झपकन गिलच्या पॅडवर आपटला अन् काही कळण्याआधीच... ...