लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई

चेन्नई

Chennai, Latest Marathi News

'त्या' बॅगांमध्ये सापडली २७९ कासवं, १२०७ इग्वाना अन् २३० बेटा फिश; लोहमार्ग पोलिसांनी तस्करीचा प्लॅन उधळला! - Marathi News | 279 tortoise, 1207 iguana and 230 beta fish smuggling ; Railway Police big arrested both perosn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' बॅगांमध्ये सापडली २७९ कासवं, १२०७ इग्वाना अन् २३० बेटा फिश; लोहमार्ग पोलिसांनी तस्करीचा प्लॅन उधळला!

विविध मार्गावर रेल्वे गाड्यांमधून विनापरवाना मालाची व प्राण्यांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती लोहमार्ग पोलीस दलाला मिळाली होती. ...

रजनीकांतने मुख्यमंत्र्यांकडे दिला एवढ्या रकमेचा चेक, कोविडसाठी निधी - Marathi News | A check for the same amount given by Rajinikanth to the Chief Minister, funds for Kovid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रजनीकांतने मुख्यमंत्र्यांकडे दिला एवढ्या रकमेचा चेक, कोविडसाठी निधी

कोरोनाविरुद्धची लढाई आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी शासनाच्या नियमांचं पालन करायलाच हवं. तरच, आपण कोरोनाला थांबवू शकू, असे रजनीकांतने म्हटले. ...

Smartphone Production : देशात स्मार्टफोनच्या उत्पादनात ५० टक्क्यांची घट; 'हे' आहे प्रमुख कारण - Marathi News | Mobile phone production down 50 percent amid a relentless second Covid 19 wave | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Smartphone Production : देशात स्मार्टफोनच्या उत्पादनात ५० टक्क्यांची घट; 'हे' आहे प्रमुख कारण

एप्रिल आणि मे महिन्यात स्मार्टफोनच्या उत्पादनात आणि विक्रीत नोंदवली गेली मोठी घट. ...

CoronaVirus: शपथ घेतल्यावर ४८ तासांत पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू - Marathi News | puducherry cm n rangaswamy tested corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: शपथ घेतल्यावर ४८ तासांत पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू

CoronaVirus: शपथ विधीनंतर केवळ ४८ तासांत एन. रंगास्वामी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

Corona Virus : गेल्या 14 महिन्यांपासून केंद्र सरकार काय करतंय? हायकोर्टाचा थेट सवाल - Marathi News | Corona Virus : What has Centre been doing for past 14 months?': Madras HC rips govt over COVID-19 management plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : गेल्या 14 महिन्यांपासून केंद्र सरकार काय करतंय? हायकोर्टाचा थेट सवाल

Corona Virus : न्यायालयाने केंद्र सरकारने देशात हाताळलेल्या कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना, गेल्या वर्षभरापासून परिस्थिती विदारक आहे, तरीही अजून कडक लॉकडाऊन लादलं जातंय ...

मराठमोळ्या मयूर शेळकेच्या धाडसाचं देशभरात कौतुक; तामिळनाडूच्या गाावतही झळकला बॅनर! - Marathi News | mayur Shelke's courage is appreciated all over the country; Banner flashed in Tamil Nadu village too! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठमोळ्या मयूर शेळकेच्या धाडसाचं देशभरात कौतुक; तामिळनाडूच्या गाावतही झळकला बॅनर!

शौर्यमॅन मयूर शेळकेंवर अभिनंदनासह बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूरच्या धाडसाचं कौतुक केल्यानंतर रेल्वेकडून 50 हजार रुपयाचं बक्षीस मयूर यांना जाहीर करण्यात आलं होतं. ...

Crime : विमानतळावरुन 6 किलो सोन्याची बिस्कीटे जप्त, कस्टमची कारवाई  - Marathi News | Crime : 6 kg gold biscuits seized from airport, customs action in chennai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime : विमानतळावरुन 6 किलो सोन्याची बिस्कीटे जप्त, कस्टमची कारवाई 

Crime : तामिळनाडूतील चेन्नई विमानतळावरुन तब्बल 6 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. पांढऱ्या चिकट टेपच्या सहाय्याने ही सोन्याची बिस्कीटे गुंडाळण्यात आली होती. ...

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विवेक यांचे निधन, फॅन्सना बसला धक्का - Marathi News | Tamil film actor Vivek dies in Chennai hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विवेक यांचे निधन, फॅन्सना बसला धक्का

विवेक यांना शुक्रवारी वडापलानी येथील सीम्स येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विवेक यांनी गुरुवारी कोरोनाची लस घेतली होती. ...