लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुद्धीबळ

बुद्धीबळ

Chess, Latest Marathi News

प्रेक्षकांना माझा पेहराव, केस आणि हावभाव यातच अधिक रुची..., दिव्या देशमुखचा गंभीर आरोप - Marathi News | The audience is more interested in my dress, hair and gesture..., Divya Deshmukh's serious accusation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रेक्षकांना माझा पेहराव, केस आणि हावभाव यातच अधिक रुची..., दिव्या देशमुखचा गंभीर आरोप

Divya Deshmukh: प्रेक्षकांना माझा पेहराव, केस आणि हावभाव यातच अधिक रुची असल्याचे जाणवल्याचा गंभीर आरोप नागपूरच्या या १८ वर्षांच्या प्रतिभावान खेळाडूने केला. आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्याने इन्स्टाग्राम पोस्ट करीत मनातील खदखद व्यक्त केली. ...

रत्नागिरीच्या सौरिश कशेळकरला कै. लिला रामचंद्र फडके बुद्धिबळ स्कॉलरशिप - Marathi News | Sourish Kashelkar of Ratnagiri said Leela Ramachandra Phadke Chess Scholarship | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या सौरिश कशेळकरला कै. लिला रामचंद्र फडके बुद्धिबळ स्कॉलरशिप

रोख पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या स्कॉलरशिपचे स्वरूप ...

चीनला 'मराठी' आव्हान! नाशिकच्या विदीतची 'बुद्धी' पण महाराष्ट्र सरकारचं हवंय पाठ'बळ' - Marathi News | Grandmaster of Maharashtra, chess player Vidit Gujrathi has qualified for the candidates tournament and has sought financial assistance from the Maharashtra government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चीनला 'मराठी' आव्हान! नाशिकच्या विदीतची 'बुद्धी' पण महाराष्ट्र सरकारचं हवंय पाठ'बळ'

महाराष्ट्राचा ग्रॅण्डमास्टर विदीत बहुचर्चित अशा कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ...

राष्ट्रीय चेस चॅम्पियनशिपमध्ये बंगालची मृत्तिका, दिल्लीचा दक्ष ठरला चॅम्पियन - Marathi News | Bengal's Mrittika, Delhi's Daksh crowned champions in National Chess Championship | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रीय चेस चॅम्पियनशिपमध्ये बंगालची मृत्तिका, दिल्लीचा दक्ष ठरला चॅम्पियन

गेली नऊ दिवस स्पर्धा अत्यंत रोमहर्षक सामन्यांमुळे शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची उत्सुकता ताणून धरली होती. ...

महाराष्ट्र निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत हर्ष घाडगेला विजेतेपद - Marathi News | Harsh Ghadge won the Maharashtra Selection Test Chess Tournament | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत हर्ष घाडगेला विजेतेपद

डावातील १५ व्या चालीत हत्तीच्या मोबदल्यात घोडा मिळवण्याची चाल वैभवला पराभवाच्या मार्गावर घेऊन गेली. ...

वैशाली आणि प्रज्ञानंद! बुद्धिबळाच्या खेळातली भाऊ- बहिणीची पहिली ग्रॅण्डमास्टर जोडी, बघा त्यांचा धडाका - Marathi News | Vaishali becomes Grand Master, joins Praggnanandhaa to form world's first brother-sister Grandmasters duo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वैशाली आणि प्रज्ञानंद! बुद्धिबळाच्या खेळातली भाऊ- बहिणीची पहिली ग्रॅण्डमास्टर जोडी, बघा त्यांचा धडाका

Inspirational Story Of Vaishali and Praggnanandhaa: वैशाली आणि प्रज्ञानंद या बुद्धीबळ खेळातल्या दोन प्रतिभावान खेळाडूंची ही यशोगाथा, सगळ्यांसाठीच प्रेरणादायी.... ...

बुद्धीबळ स्पर्धेत १०९९ विद्यार्थ्यांचा सहभाग; १५० जणांची विभागीय स्पर्धेसाठी निवड - Marathi News | 1099 students participated in chess tournament; Selection of 150 people for the regional competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धीबळ स्पर्धेत १०९९ विद्यार्थ्यांचा सहभाग; १५० जणांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनपाच्या क्रीडा व सांस्कृतीक विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. ...

प्रग्यानंदाचा PM समोर बुद्धीबळाचा सेट, आई-वडिलांसह घेतली मोदींची भेट - Marathi News | Pragyananda's Chess set in front of PM, pragya met Modi with his parents | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रग्यानंदाचा PM समोर बुद्धीबळाचा सेट, आई-वडिलांसह घेतली मोदींची भेट

अझरबैजान येथे जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेत भारताच्‍या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्‍नस कार्लसन जगज्‍जेता ठरला. मात्र, प्रज्ञानंदने उपविजेता पदाचा खिताब जिंकत जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकाचा बुद्धीबळपटू म्हणून देशाचा गौरव केला आहे. ...