लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुद्धीबळ

बुद्धीबळ

Chess, Latest Marathi News

घड्याळाचे काटे फिरले अन् प्रज्ञाननंदाने पहिला टाय ब्रेकर सोडला; मॅग्नस कार्लसनची बाजी - Marathi News | Chess World Cup Final : Magnus Carlsen prevails with black in the first rapid game of the Final tiebreak, leaving Praggnanandhaa in a must-win situation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :घड्याळाचे काटे फिरले अन् प्रज्ञाननंदाने पहिला टाय ब्रेकर सोडला; मॅग्नस कार्लसनची बाजी

Fide World Cup Final R Praggnanandhaa vs Magnus Carlsen : आर प्रज्ञाननंदाने बुद्धीबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये नंबर १ मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिली आहे. ...

Chess World Cup 2023 Final : प्रज्ञाननंदा आणि कार्लसनचा दुसरा गेमही अनिर्णित, आता टायब्रेकवर चॅम्पियन ठरणार - Marathi News | Chess World Cup 2023 Final: Pragnanandan and Carlson's second game also a draw, now the tiebreaker will be the champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रज्ञाननंदा आणि कार्लसनचा दुसरा गेमही अनिर्णित, आता टायब्रेकवर चॅम्पियन

R. Pragyanand : चेस वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय शिलेदार प्रज्ञानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात लढत सुरू आहे. ...

भारताच्या प्रज्ञानंदची विजयी घोडदौड, कारुआनाचा पराभव करत वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दिली धडक - Marathi News | India's Pragyanand's winning streak beats Caruana to reach World Cup final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रज्ञानंदची विजयी घोडदौड, कारुआनाचा पराभव करत वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दिली धडक

R. Pragyanand : अजरबैजान येथील बाकू येथे सुरु असलेल्या विश्व कप स्पर्धेत भारताचा युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद याने विजय घोडदौड कायम राखत फिडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली ...

लेक जगभरात बुद्धिबळात जिंकताना पाहून साधीभोळी आई रडू लागली.. पाहा तो अभिमानाचा क्षण - Marathi News | R Praggnanandhaa Mother Can't Control her tears after son reaches Chess World Cup semi finals Images goes Viral :Chess player R. Seeing Pragnananda's success, the mother's eyes wept; This emotional moment was caught on camera, and… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेक जगभरात बुद्धिबळात जिंकताना पाहून साधीभोळी आई रडू लागली.. पाहा तो अभिमानाचा क्षण

R Praggnanandhaa Mother Can't Control her tears after son reaches Chess World Cup semi finals Images goes Viral : मुलाचे यश पाहून भावून झालेल्या या माऊलीचे फोटो झाले व्हायरल... ...

ट्रान्सजेंडर महिला बुद्धिबळपटूंना स्पर्धा खेळण्यास बंदी; फिडेचा निर्णय, वाद उद्भवण्याची शक्यता - Marathi News | transgender female chess players banned from playing in tournaments decision of fide possibility of dispute | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ट्रान्सजेंडर महिला बुद्धिबळपटूंना स्पर्धा खेळण्यास बंदी; फिडेचा निर्णय, वाद उद्भवण्याची शक्यता

सहभागास परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे फिडेने सांगितले. ...

वेदने ६४ घरांच्या राजाला झुंजविले; विश्वनाथन आनंदविरुद्ध एक तास ४९ मिनिटे दिली लढत - Marathi News | ved ambre fought lasted one hour and 49 minutes against viswanathan anand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वेदने ६४ घरांच्या राजाला झुंजविले; विश्वनाथन आनंदविरुद्ध एक तास ४९ मिनिटे दिली लढत

शेवटपर्यंत म्हणजे तब्बल एक तास ४९ मिनिटे मुंबईचा वेद आंब्रेने त्याच्याशी लढा दिला.  ...

१७ वर्षीय ग्रँडमास्टर बारावीचा पेपर पाहून भलताच आनंदीत झाला; जाणून घ्या कारण - Marathi News | 17-year-old Grandmaster Praggnanandhaa from Tamil Nadu happy to see his Class 12 English paper. Here is why | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१७ वर्षीय ग्रँडमास्टर बारावीचा पेपर पाहून भलताच आनंदीत झाला; जाणून घ्या कारण

तामिळनाडूतील १७ वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने प्रश्नपत्रिकेचा फोटो ट्विटरवर शेअर केरून आनंद व्यक्त केला ...

नागपुरात आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धा; १५ देशांतील बुद्धिबळपटूंचा समावेश - Marathi News | International Grandmaster Chess Tournament in Nagpur; Including chess players from 15 countries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धा; १५ देशांतील बुद्धिबळपटूंचा समावेश

Nagpur News महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने १ जूनपासून दुसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...