चेतन भगत हे इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे भारतीय लेखक आहेत. नवकल्पना लेखक आणि यशस्वी कादंबरीकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. चेतन भगत यांची पहिली कादंबरी' फाईव्ह पॉईंट समवन' असून तिने विक्रीचे अनेक विक्रम मोडले आहेत. Read More
चेतन भगत सोमवारी ‘वॉव’या महिला क्लबच्या कार्यक्रमासाठी शहरात आले होते. यावेळी त्यांनी लोकमतच्या कार्यालयास भेट दिली. येथे एका छोटेखानी मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, ‘समाजात बदल आणण्याचे खूप प्रकार आहेत. यासोबतच ‘मोदी समर्थक’ ते ‘घरी राहणारा पित ...