लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा

Cheteshwar pujara, Latest Marathi News

Ind vs Aus 4th test live: १० तास, ४२२ चेंडू अन् १८० धावा! उस्मान ख्वाजाची विकेट; 'कॅप्टन' चेतेश्वर पुजाराचा निर्णय योग्य ठरला, Video  - Marathi News | India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - End of a terrific knock of Usman Khawaja, over 10 hours, 180 runs from just 422 balls, Pujara is the standing captain in the absence of Rohit Sharma, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१० तास, ४२२ चेंडू अन् १८० धावा! उस्मान ख्वाजाची विकेट; 'कॅप्टन' चेतेश्वर पुजाराचा निर्णय योग्य ठरला

India vs Australia 4th test live score updates : उस्मान ख्वाजा ( Usman Khawaja) ने १० तासांहून अधिक काळ ... ...

परिस्थितीवर मात करण्यात अपयशी ठरलो : रोहित - Marathi News | Failed to overcome the situation: Rohit sharma after lost test agaist australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :परिस्थितीवर मात करण्यात अपयशी ठरलो : रोहित

पुजाराला अतिबचावात्मक खेळ थांबवून, प्रतिस्पर्धी संघावरचा दबाव वाढविण्यास सांगितल्याचे रोहितने कबूल केले. ...

IND vs AUS: भारताचा पराभव पण पुजारा मालामाल; कारकिर्दीतील 16वा षटकार ठोकून जिंकले 1 लाख - Marathi News | Australia beat India by 9 wickets in IND vs AUS 3rd Test, Cheteshwar Pujara hits 79m six to win Rs 1 lakh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा पराभव पण पुजारा मालामाल; 1षटकार ठोकून जिंकले 1 लाख रूपये!

IND vs AUS 3rd Test:  सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...

Ind vs Aus 3rd test live : चेतेश्वर पुजाराची कृपा! त्याच्या ५९ धावांमुळे ऑस्ट्रेलियासमोर ७६ धावांचे लक्ष्य; नॅथन लाएनच्या ८ विकेट्स, Video  - Marathi News | India vs aus 3rd test live scorecard Indore : 8 wicket haul by Nathan Lyon, Cheteshwar Pujara dismissed for 59, Australia needs 76 runs to win, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजाराची कृपा! त्याच्या ५९ धावांमुळे ऑस्ट्रेलियासमोर ७६ धावांचे लक्ष्य; लाएनच्या ८ विकेट्स

India vs Australia 3rd test live score updates : तिसरी कसोटी रंजक वळणावर आली आहे. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून दाखवताना ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. ...

Ind vs Aus 3rd test live : चेतेश्वर पुजाराने लाज वाचवली; स्टीव्ह स्मिथच्या अफलातून झेलने मॅच फिरवली, नॅथन लाएनच्या ७ विकेट्स, Video - Marathi News | India vs aus 3rd test live scorecard Indore : 7 wicket haul by Nathan Lyon, Cheteshwar Pujara dismissed for 59, What a catch by Steven Smith, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजाराने लाज वाचवली; स्टीव्ह स्मिथच्या अफलातून झेलने मॅच फिरवली, नॅथन लाएनच्या ७ विकेट्स

चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara) एकट्याने खिंड लढवताना ५९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने डाव्या स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला ...

Ind vs Aus 3rd test live : उस्मान ख्वाजाचा अफलातून झेल अन् भारतीय संघाच्या अडचणीत वाढ; ६ फलंदाज माघारी, Video  - Marathi News | India vs aus 3rd test live scorecard Indore : Watch Usman Khawaja has taken a stunning tumbling catch to end a promising Shreyas Iyer innings, KS Bharat dismissed for 3, India 118 for 6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उस्मान ख्वाजाचा अफलातून झेल अन् भारतीय संघाच्या अडचणीत वाढ; ६ फलंदाज माघारी, Video 

India vs Australia 3rd test live score updates : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून दाखवली. भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्याची संधी होती. ...

IND vs AUS 3rd Test: Ravindra Jadejaची काढली विकेट, Nathan Lyon ने मोडला दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचा मोठा विक्रम - Marathi News | IND vs AUS 3rd Test Ravindra Jadeja dismissed by Nathan Lyon as breaks Shane Warne record of most wickets in Asia by foreign bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नॅथन लायनने काढली रविंद्र जाडेजाची विकेट, मोडला दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचा मोठा विक्रम

पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजी गडगडली ...

Ind vs Aus 3rd test live : दोनदा जीवदान मिळूनही रोहित शर्मा चुकला; स्टीव्ह स्मिथच्या चतुर खेळीने भारताच्या धडाधड ४ विकेट पडल्या, Video - Marathi News | India vs aus 3rd test live scorecard Indore : Rohit Sharma survived twice in the first over, but Matt Kuhnemann get his wicket for 12, Shubman gill and Cheteshwar Pujara also gone; India 36/3 in 8.2 overs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोनदा जीवदान मिळूनही रोहित शर्मा चुकला; स्टीव्ह स्मिथच्या चतुर खेळीने भारताच्या धडाधड ४ विकेट पडल्या

India vs Australia 3rd test live score updates  :  तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...