लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट, फोटो

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
Chhaava Movie : 'छावा'मधला औरंगजेब खऱ्या आयुष्यात भलताच अबोल, स्वत:च अक्षय खन्ना म्हणालेला... - Marathi News | Aurangzeb in 'Chhaava' is completely useless in real life, Akshaye Khanna himself said... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie : 'छावा'मधला औरंगजेब खऱ्या आयुष्यात भलताच अबोल, स्वत:च अक्षय खन्ना म्हणालेला...

Chhaava Movie :'छावा' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्याच्या संदर्भातील अनेक बातम्या समोर आल्या. दरम्यान अभिनेता खऱ्या आयुष्यात खूप अबोल असल्याचे समोर आले आहे. ...

'छावा'मधील हा अभिनेता आधी होता WWE कुस्तीपटू, खलीने दिलं होतं रेसलिंगचं ट्रेनिंग - Marathi News | chhaava movie actor sukhwinder singh grewal wwe wrestler training under the great khali | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मधील हा अभिनेता आधी होता WWE कुस्तीपटू, खलीने दिलं होतं रेसलिंगचं ट्रेनिंग

कुस्तीपटू असलेला हा अभिनेता 'छावा' सिनेमातील छोट्याश्या भूमिकाने चांगलाच लोकप्रिय झाला ...

हरीलाल गांधींच्या भूमिकेत अक्षय खन्ना; आजही अजरामर आहे 'हा' सिनेमा, तुम्ही पाहिलाय? - Marathi News | Akshaye Khanna role of harilal gandhi in gandhi my father movie chhaava aurangzeb | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हरीलाल गांधींच्या भूमिकेत अक्षय खन्ना; आजही अजरामर आहे 'हा' सिनेमा, तुम्ही पाहिलाय?

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मुलाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकला. अभिनेत्याने साकारलेल्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक झालं पण... ...

Sambhaji Maharaj : शंभूराजांची दूध आई वीर धाराऊ, स्वराज्याचा वंश त्यांनी जगवला! त्यांचे वंशज आता कुठं असतात? - Marathi News | Veer Dharau, kept alive the lineage of Swarajya! Where are her descendants now? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :शंभूराजांची दूध आई वीर धाराऊ, स्वराज्याचा वंश त्यांनी जगवला! त्यांचे वंशज आता कुठं असतात?

Sambhaji Maharaj : Veer Dharau, kept alive the lineage of Swarajya! Where are her descendants now? : पोटच्या मुलाप्रमाणे शंभूराजांवर माया करणारी माऊली . पाहा कोण होत्या या वीर धाराऊ. ...

Chhaava: बॉक्स ऑफिसवर भिडला 'छावा'! २२ दिवसांत ५०० कोटी पार - Marathi News | chhaava vicky kaushal movie earned 500cr in 22days box office collection details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chhaava: बॉक्स ऑफिसवर भिडला 'छावा'! २२ दिवसांत ५०० कोटी पार

'छावा' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. २२ दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ...

स्थळ बुऱ्हाणपूर: छावा सिनेमानंतर किल्ला परिसरात ग्रामस्थ पुन्हा सोने शोधायला जुंपले; अनेकांना... - Marathi News | Chhaava Movie Scene Chhtrapati Sambhaji Maharaj Attack on Aurangjeb's Gold Vault, Gold Coin Digging in Burhanpur | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्थळ बुऱ्हाणपूर: छावा सिनेमानंतर किल्ला परिसरात ग्रामस्थ पुन्हा सोने शोधायला जुंपले; अनेकांना...

Chhaava Movie Scene Burhanpur Effect: छावा सिनेमाच्या सुरुवातीला याच हल्ल्याचा सीन होता. छावा चित्रपटामुळे स्थानिकांमध्ये पुन्हा या किल्ला परिसरात मुघलांनी सोने लपविले असल्याची चर्चा सुरु झाली. ...

डोळे अन् हेअरस्टाइलही सेम टू सेम! हुबेहुब सलमानसारखा दिसतो 'छावा'मधला 'तो' मुलगा, सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | chhaava fame child actor dhwaj gor who play little ramraje look like salman khan photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डोळे अन् हेअरस्टाइलही सेम टू सेम! हुबेहुब सलमानसारखा दिसतो 'छावा'मधला 'तो' मुलगा, सोशल मीडियावर चर्चा

'छावा' सिनेमातील कलाकारांचंही कौतुक होत आहे. या सिनेमातील एका बालकलाकाराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. ...

...अन् शिव-शंभूंचा काळ पुन्हा जिवंत झाला! 'छावा'च्या सेटवरील इनसाईड फोटो पाहून थक्क व्हाल - Marathi News | chhaava movie set inside photos viral on internet vicky kaushal akshaye khanna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :...अन् शिव-शंभूंचा काळ पुन्हा जिवंत झाला! 'छावा'च्या सेटवरील इनसाईड फोटो पाहून थक्क व्हाल

विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाच्या सेटवरील फोटो समोर आलेत. सेट उभारताना किती सखोल काम केलंय, या फोटोंमधून पाहायला मिळतं (chhaava) ...