शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

मुंबई : मोठी बातमी: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'या' १५ जागांचा आढावा; भाजप किती जागा सोडणार?

मुंबई : शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात; राष्ट्रवादीनं करुन दिली आठवण

महाराष्ट्र : मनोज जरांगेंनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा..., प्रसाद लाड यांची टीका

महाराष्ट्र : कोण कशाला जरांगेंचा घात करेल? त्याचं नाटक मराठा समाजाच्या लक्षात आलंय, छगन भुजबळांचे टीकास्त्र

मुंबई : भुजबळ यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द

महाराष्ट्र : जरांगेंचं पितळ उघडं पडत चाललंय, उपोषण करतानाही त्यांचा आवाज खणखणीत कसा? भुजबळांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : जो आधीपासून दिशाहीन, तो दिशा काय दाखवणार?; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला

महाराष्ट्र : “...तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?

नाशिक : सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

मुंबई : भुजबळ व कुटुंबीयांवरील खटला कोर्टाकडून बंद; काय आहे नेमकं प्रकरण?