लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू - Marathi News | Assembly 2024: Right Party in One House! Rane, a separate tent for candidacy in the Naik family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू

भुजबळ कुटुंबातही नवीन ट्रेंडची चर्चा ...

उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद? - Marathi News | Maharashtra Election 2024 - We will not do the work of Shiv Sena candidate Suhas Kande in Nandgaon Constituency, NCP workers raised slogans in front of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?

महायुतीत नांदगाव मतदारसंघात भुजबळविरुद्ध कांदे यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. सुहास कांदे यांचं काम करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.  ...

"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले - Marathi News | "We do not deny the responsibility of the Chief Minister along with the Home Minister"; Minister gulabrao patil spoke clearly about Baba Siddiqui's murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले

Baba Siddique Shot Dead : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची काल तीन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...

Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले - Marathi News | Baba Siddique Shot Dead police should be given a free hand, it is the responsibility of the Chief Minister and Deputy Chief Minister Chhagan Bhujbal spoke directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची..." '; छगन भुजबळ थेटच बोलले

Baba Siddique Shot Dead : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर काल मुंबईत हल्ला झाला, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ...

"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं - Marathi News | "Manoj Jarange Patal recognized grand coalition government in time"; Bhaskar Jadhav surrounded Shinde with Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं

Bhaskar Jadhav Manoj Jarange Chhagan Bhujbal: शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरलं. या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही, असे ते म्हणाले. ...

महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग... - Marathi News | Eknath Shinde Shivsena group MLA Suhas Kande direct challenge to Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...

छगन भुजबळांनी अलीकडेच समीर भुजबळ यांना नांदगाव मतदारसंघासाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे तिथले विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आक्रमक झाले आहेत.  ...

छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं - Marathi News | Chhagan Bhujbal admitted to hospital after health issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. ...

भाषणावेळी हनुमान चालीसा सुरू झाली, भुजबळ म्हणाले, बजरंगबलीच्या हाती सगळ आहे... होय...; जरा आवाज कमी करा! - Marathi News | Hanuman Chalisa started during the speech Bhujbal said, everything is in the hands of Bajrangbali Lower the volume a bit in nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाषणावेळी हनुमान चालीसा सुरू झाली, भुजबळ म्हणाले, बजरंगबलीच्या हाती सगळ आहे... होय...; जरा आवाज कमी करा!

नाशिक जिल्ह्यात एका कार्यक्रमात छगन भुजबळ भाषण करत होते. तेवढ्यात जवळच असलेल्या एका मंदिरात हनुमान चालीसा सुरू झाली. यामुळे भुजबळांच्या भाषणात व्यत्यय आला. यावेळी त्यांनी मंदिरात सुरू असलेली हनुमान चालीसा बंद करण्याचा आदेश पोलिसांना दिला... ...