लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं - Marathi News | Chhagan Bhujbal admitted to hospital after health issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. ...

भाषणावेळी हनुमान चालीसा सुरू झाली, भुजबळ म्हणाले, बजरंगबलीच्या हाती सगळ आहे... होय...; जरा आवाज कमी करा! - Marathi News | Hanuman Chalisa started during the speech Bhujbal said, everything is in the hands of Bajrangbali Lower the volume a bit in nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाषणावेळी हनुमान चालीसा सुरू झाली, भुजबळ म्हणाले, बजरंगबलीच्या हाती सगळ आहे... होय...; जरा आवाज कमी करा!

नाशिक जिल्ह्यात एका कार्यक्रमात छगन भुजबळ भाषण करत होते. तेवढ्यात जवळच असलेल्या एका मंदिरात हनुमान चालीसा सुरू झाली. यामुळे भुजबळांच्या भाषणात व्यत्यय आला. यावेळी त्यांनी मंदिरात सुरू असलेली हनुमान चालीसा बंद करण्याचा आदेश पोलिसांना दिला... ...

“होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो”; रोहित पवारांची कबुली, भुजबळांना दिले आव्हान - Marathi News | ncp sp group rohit pawar replied chhagan bhujbal claims over manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो”; रोहित पवारांची कबुली, भुजबळांना दिले आव्हान

NCP SP Group Rohit Pawar Replied Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांना धीर दिला, यात चुकीचे काय आहे का? असा प्रतिप्रश्न रोहित पवार यांनी केला. ...

जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय? - Marathi News | Maharashtra Election 2024- Controversy between BJP, Eknath Shinde Shiv Sena and Ajit Pawar NCP in Mahayuti over Seat Sharing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय?

जागावाटपाचे दावे-प्रतिदावे जाहीरपणे करणे योग्य नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून ठरवतील, अशी प्रतिक्रिया यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ...

छगन भुजबळांचे आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारले? भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “मराठा आरक्षण...” - Marathi News | manoj jarange patil first reaction over chhagan bhujbal challenge to contest maharashtra assembly election 2024 and criticized devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचे आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारले? भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “मराठा आरक्षण...”

Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीस आतापासूनच म्हणतात की, त्यांचे सरकार येणार, असा टोला लगावत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांच्या आव्हानावर प्रतिक्रिया दिली. ...

हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे कर आणि तू माझ्यासमोर लढ; छगन भुजबळांचं खुलं चॅलेंज - Marathi News | Maratha OBC Reservation: If you dare, nominated 288 candidates in Maharashtra Election and fight before me; Chhagan Bhujbal open challenge to Manoj Jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे कर आणि तू माझ्यासमोर लढ; छगन भुजबळांचं खुलं चॅलेंज

मराठा ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

"पुढे तुम्ही मुख्यमंत्री होणार, त्यामुळे आतापासूनच…’’, छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर खोचक टीका - Marathi News | "Further you will be the Chief Minister, so from now on...", Chhagan Bhujbal's harsh criticism on Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''पुढे तुम्ही मुख्यमंत्री होणार, त्यामुळे आतापासूनच…’’, भुजबळांची मनोज जरांगेंवर खोचक टीका

Chhagan Bhujbal Criticize Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणूक लढवण्यावरून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.  ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच; राज्यसभेच्या एका जागेसाठी 'या' ४ जणांमध्ये स्पर्धा - Marathi News | Ajit Pawar ncp Competition between these 4 persons for one Rajya Sabha seat election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच; राज्यसभेच्या एका जागेसाठी 'या' ४ जणांमध्ये स्पर्धा

राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाली असून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत. ...