शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : माझ्या नादी लागाल तर याद राखा! जरांगेंचा भुजबळांना इशारा, शांतता रॅलीचा समारोप

नाशिक : माझ्या नादी लागाल तर याद राखा; नाशकात मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना सज्जड दम

पुणे : Manoj Jarange Patil: महाराष्ट्रातला हा पहिला उठाव असणार, सर्वसामान्य सत्तेत येणार, जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

पुणे : जरांगेंसह भुजबळांनाही बोलवा, सर्वपक्षीय बैठक घ्या; आरक्षण प्रश्नावर शरद पवारांनी सुचवला तोडगा

महाराष्ट्र : “छगन भुजबळांना पाडायची भाषा केली तर १६० मराठा आमदार पाडू”; ओबीसी आंदोलकांचा जरांगेंना इशारा

महाराष्ट्र : सर्वांनाच कुणबी व्हायचंय, राज्यात मराठा राहणार की नाही?; छगन भुजबळांचा सवाल

सोलापूर : फडणवीस-भुजबळ एकत्र फिरतील तिथले उमेदवार पाडा; मनोज जरांगेंकडून समाजाला आवाहन

नाशिक : “नाशिक-मुंबई रस्त्याचे काम सुमार दर्जाचे”; छगन भुजबळ यांनी व्यक्त केली व्यथा

महाराष्ट्र : 'लाडकी बहीण' योजनेत आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडरही मोफत; शासन निर्णय जारी

महाराष्ट्र : “परवानगी मागितली, आता येवल्यात येऊनच उपोषणाला बसतो”; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा