लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
माझ्या नादी लागाल तर याद राखा! जरांगेंचा भुजबळांना इशारा, शांतता रॅलीचा समारोप - Marathi News | Do not mess with me said Manoj Jarange Patil warning to Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझ्या नादी लागाल तर याद राखा! जरांगेंचा भुजबळांना इशारा, शांतता रॅलीचा समारोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी नाशिकमध्ये झाला. ...

माझ्या नादी लागाल तर याद राखा; नाशकात मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना सज्जड दम - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझ्या नादी लागाल तर याद राखा; नाशकात मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना सज्जड दम

नाशकात शांतता रॅलीचा समारोप, रॅलीनंतर सीबीएस चौकात उपस्थित मराठा समाज बांधवांना संबोधित करतांना जरांगे पाटील बोलत होते. ...

Manoj Jarange Patil: महाराष्ट्रातला हा पहिला उठाव असणार, सर्वसामान्य सत्तेत येणार, जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | This will be the first uprising in Maharashtra commoners will come to power manoj Jarange Patil warns the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: महाराष्ट्रातला हा पहिला उठाव असणार, सर्वसामान्य सत्तेत येणार, जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

आम्ही विधानसभेला सगळ्या जागा लढवून सगळ्यांना निवडून आणू, गेल्या ७५ वर्षात हे पहिल्यांदा घडेल ...

जरांगेंसह भुजबळांनाही बोलवा, सर्वपक्षीय बैठक घ्या; आरक्षण प्रश्नावर शरद पवारांनी सुचवला तोडगा - Marathi News | Call the Bhujbals along with the Jarangs, hold an all-party meeting; Sharad Pawar suggested a solution to the reservation issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जरांगेंसह भुजबळांनाही बोलवा, सर्वपक्षीय बैठक घ्या; आरक्षण प्रश्नावर शरद पवारांनी सुचवला तोडगा

मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ या दोघांनाही एका मंचावर आणावं, असा पर्याय शरद पवार यांनी सुचवला आहे. ...

“छगन भुजबळांना पाडायची भाषा केली तर १६० मराठा आमदार पाडू”; ओबीसी आंदोलकांचा जरांगेंना इशारा - Marathi News | obc prakash shendge replied manoj jarange patil over criticism on chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांना पाडायची भाषा केली तर १६० मराठा आमदार पाडू”; ओबीसी आंदोलकांचा जरांगेंना इशारा

OBC And Maratha Reservation: भुजबळांना पाडण्याची भाषा केली जात असेल तर १६० मराठा आमदार पाडण्याची भूमिका ओबीसी समाज घेऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. ...

सर्वांनाच कुणबी व्हायचंय, राज्यात मराठा राहणार की नाही?; छगन भुजबळांचा सवाल - Marathi News | Minister Chhagan Bhujbal has clarified that it is not possible to get reservation for Maratha community from OBC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वांनाच कुणबी व्हायचंय, राज्यात मराठा राहणार की नाही?; छगन भुजबळांचा सवाल

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. ...

फडणवीस-भुजबळ एकत्र फिरतील तिथले उमेदवार पाडा; मनोज जरांगेंकडून समाजाला आवाहन - Marathi News | If Devendra Fadnavis and Chhagan Bhujbal come to campaign Manoj Jarange Patil appeals to defeat the Grand Alliance candidate there | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फडणवीस-भुजबळ एकत्र फिरतील तिथले उमेदवार पाडा; मनोज जरांगेंकडून समाजाला आवाहन

मनाेज जरांगे-पाटील : शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला साेलापुरातून सुरुवात. ...

“नाशिक-मुंबई रस्त्याचे काम सुमार दर्जाचे”; छगन भुजबळ यांनी व्यक्त केली व्यथा - Marathi News | nashik mumbai road work of not good quality chhagan bhujbal expressed grief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“नाशिक-मुंबई रस्त्याचे काम सुमार दर्जाचे”; छगन भुजबळ यांनी व्यक्त केली व्यथा

मुळातच पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पूल, भुयारी मार्ग अशी कामे व्हायला हवी हाती ती झाली नाहीत.  ...