शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : 'त्या' बैठकीला कोणाला बोलवावे याबाबत शरद पवारच निर्णय घेतील- छगन भुजबळ

मुंबई : पवार यांना आरक्षणावर बोलते करण्याची खेळी; सत्ताधाऱ्यांची नीती, भुजबळांनी घेतली भेट

महाराष्ट्र : शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…, भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट!

मुंबई : Chhagan Bhujbal दीड तास वेटिंग, नंतर सविस्तर मीटिंग; छगन भुजबळांनी सांगितला पवारांसोबतच्या चर्चेचा तपशील

मुंबई : मोठी बातमी: शरद पवारांच्या भेटीसाठी छगन भुजबळ 'सिल्व्हर ओक'वर; राजकीय चर्चांना उधाण

पुणे : बारामतीत भुजबळांची शरद पवारांवर टीका; राष्ट्रवादीच्या सभेतीलच कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील”: मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर : २८८ पाडायचे की उभे करायचे? २० जुलैला ठरवणार पुढील रणनीती : मनोज जरांगे पाटील

मुंबई : राज्यातील एक लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले रेशनचे धान्य

महाराष्ट्र : भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत, त्यांनीच..., मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल