लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018

Chhattisgarh assembly election 2018, Latest Marathi News

छत्तीसगड विधानसभेसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 जागांसाठी 12 नोव्हेंबरला होणार आहे. तर उर्वरित 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. या निवडणुकीचा निकाल 11 डिसेंबरला जाहीर होईल.
Read More
छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमेदवारांनी आणले भाजपाच्या या नऊ मंत्र्यांच्या नाकी नऊ - Marathi News | chhattisgarh assembly election congress leaders challenge to bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमेदवारांनी आणले भाजपाच्या या नऊ मंत्र्यांच्या नाकी नऊ

छत्तीसगड निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर झाली असून, उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ...

संघ स्वयंसेवकांकडून मतदानासाठी ‘बौद्धिक’; ‘नोटा’ नाकारण्याचे आवाहन - Marathi News | Sangh volunteers 'intellectual' for voting; Appeal to reject 'Nota' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ स्वयंसेवकांकडून मतदानासाठी ‘बौद्धिक’; ‘नोटा’ नाकारण्याचे आवाहन

सहसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कुठल्याही निवडणुकीत प्रत्यक्षपणे सक्रिय प्रचार करण्यात येत नाही. छत्तीसगडच्या निवडणुकीतदेखील हेच चित्र असले तरी स्वयंसेवकांकडून वेगळ्या पद्धतीने प्रचाराची धुरा खांद्यावर घेण्यात आली आहे. ...

गोध्रा कांडात नाव असलेल्यांकडे देशभक्ती सिद्ध करणार नाही, सिद्धू यांचा मोदींवर हल्लाबोल - Marathi News | Godhra will not prove patriotism for people named in Kandal, attack Sidhu on Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोध्रा कांडात नाव असलेल्यांकडे देशभक्ती सिद्ध करणार नाही, सिद्धू यांचा मोदींवर हल्लाबोल

पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ...

छत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी - Marathi News | Ajit Jogis will be chance to become kingmaker in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी

छत्तीसगडमधील काही भागात जोगी-मायावतींच्या आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत असून, तिरंगी लढतीत कुणालीही बहुमत न मिळाल्यास अजित जोगींकडे किंगमेकर किंवा किंग बनण्याची संधी चालून येण्याची शक्यता आहे.  ...

छत्तीसगडमध्ये मराठी पक्ष देणार टक्कर - Marathi News | Marathi side will compete in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मराठी पक्ष देणार टक्कर

शिवसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार मैदानात; ‘आप’नेदेखील लावली ताकद ...

छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवादी हल्ला, बीजापूर येथे आयईडी स्फोटात चार जवानांसह सहा जण जखमी  - Marathi News | Six people including four jawans injured in Chhattisgarh's Naxal attack, IED blast at Bijapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवादी हल्ला, बीजापूर येथे आयईडी स्फोटात चार जवानांसह सहा जण जखमी 

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया करण्यात येत आहेत. ...

Chhattisgarh Assembly Elections : पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान - Marathi News | Chhattisgarh Assembly Elections: 70 percent voting in first phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chhattisgarh Assembly Elections : पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान

पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (12 नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली. ...

नोटाबंदीमुळेच सोनिया आणि राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत- मोदी - Marathi News | pm narendra modi attacks gandhi family on demonetization chhattisgarh assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीमुळेच सोनिया आणि राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत- मोदी

नोटाबंदीला दोन वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काँग्रेसनं मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. ...