लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018

Chhattisgarh assembly election 2018, Latest Marathi News

छत्तीसगड विधानसभेसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 जागांसाठी 12 नोव्हेंबरला होणार आहे. तर उर्वरित 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. या निवडणुकीचा निकाल 11 डिसेंबरला जाहीर होईल.
Read More
६२ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण; पोलिसांकडे ५१ देशी शस्त्रास्त्रे सोपविली - Marathi News | 62 Lakshman made surrender; The police handed over 51 country arms to the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६२ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण; पोलिसांकडे ५१ देशी शस्त्रास्त्रे सोपविली

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह दूरदर्शनच्या एक कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. विधानसभा निवडणुकीअगोदर पोलिसांना मिळालेले हे यश म्हणता येईल. ...

छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या तिकीट वाटपावरून गोंधळ, पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची तोडफोड - Marathi News | chhattisgarh elections 2018 congress ticket raipur ruckus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या तिकीट वाटपावरून गोंधळ, पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची तोडफोड

पाच राज्यांच्या निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय. त्याप्रमाणेच राजकीय पक्षांचा उमेदवारांना तिकिट देण्यावरून गोंधळ उडतोय. ...

छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत ६५,००० जवानांचा बंदोबस्त - Marathi News | 65,000 security personnel in Chhattisgarh assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत ६५,००० जवानांचा बंदोबस्त

नक्षल प्रभावित छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५,००० जवान तैनात करण्यात येणार आहेत. ...

काँग्रेसचे 'बाबा'; संपत्ती 500 कोटींच्या घरात  - Marathi News | Tribhuneshwar Saran Singh Deo is the richest poll candidate in Chhattisgarh with assets around Rs 500 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे 'बाबा'; संपत्ती 500 कोटींच्या घरात 

Chhattisgarh Assembly Election 2018: काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव राज्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. ...

Chhattisgarh Assembly Election 2018: मत द्या, नाहीतर तुमची खैर नाही; भाजपा उमेदवाराची मतदारांना धमकी - Marathi News | Chhattisgarh Assembly Election 2018: chhattisgarh assembly seat bjp candidate op chaudhary warning voters kharsia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chhattisgarh Assembly Election 2018: मत द्या, नाहीतर तुमची खैर नाही; भाजपा उमेदवाराची मतदारांना धमकी

ओम प्रकाश चौधरी यांची तशी जनतेत चांगली प्रतिमा असतानाही त्यांनी मतदारांनाच धमकी दिली आहे. ...

chhattisgarh assembly election 2018: काँग्रेसचा गड 'क्रॅक' करण्यासाठी भाजपाकडून IAS अधिकाऱ्याला तिकीट - Marathi News | BJP ticket for IAS officer to break the Congress Kharsia constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :chhattisgarh assembly election 2018: काँग्रेसचा गड 'क्रॅक' करण्यासाठी भाजपाकडून IAS अधिकाऱ्याला तिकीट

पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असतानाच आता निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे.  ...

Chhattisgarh Assembly election 2018: काँग्रेसकडून 17 उमेदवारांची चौथी यादी जाहीर - Marathi News | Chhattisgarh Assembly elections 2018: Congress announces fourth list of 17 candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chhattisgarh Assembly election 2018: काँग्रेसकडून 17 उमेदवारांची चौथी यादी जाहीर

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 17 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. ...

आज निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपाचा पत्ता कट, छत्तीसगडमध्येही निराशा - Marathi News | abp news c voter survey bjp may lose madhya pradesh raajsthan and chhattisgarh in assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपाचा पत्ता कट, छत्तीसगडमध्येही निराशा

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. ...