Chhattisgarh assembly election, Latest Marathi News
Chhattisgarh Assembly Election 2023 :- छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बहुमतासाठी ४९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल. Read More
"देशात कोणतीही निवडणूक असो अथवा कुठलेही काम असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पुढाकार नेतृत्व केले आहे. नेहमीच ते पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे. ...
भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत मतदार जनतेचे आभार मानले आहे. याच बरोबर, "जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी आहेत", असेही शाह यांनी म्हटले आहे. ...