हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शुक्रवार १ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
जनता साथ देणार नसल्यानेच त्यांना फोडाफोडी करावी लागते, सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
मीरा भाईंदर - नरेंद्र मेहतांना उमेदवारी दिल्याने नाराज भाजपाच्या ३ माजी नगरसेवकांचे राजीनामे
ठाणे - उल्हासनगर निवडणूक भरारी पथकाची कारवाई; १७ लाख रुपयांची रोकड जप्त
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा, विराट मालामाल
चिंचवडमध्ये बंडखोरी कायम; अजितदादांच्या भेटीनंतरही नाना काटे अपक्ष लढण्यावर ठाम
लोकमत POLL
विधानसभा UPDATES
ELECTION LIVE BLOG
बारामतीत काका Vs. पुतण्या
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
जरांगेंच्या भेटीगाठी
मनसेची 'राज'नीती
शरद पवार
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
छत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३
All
News
Photos
Videos
Chhattisgarh Assembly Election 2023 Result
FOLLOW
Chhattisgarh assembly election, Latest Marathi News
Chhattisgarh Assembly Election 2023 :- छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बहुमतासाठी ४९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.
Read More
महाराष्ट्र :
निकालांमध्ये भाजपाला अनुकूल ट्रेंड, इंडिया आघाडीवर परिणाम होणार? शरद पवारांचं मोठं विधान
Election Result 2023: आज सुरू असलेल्या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. या निकालांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
मध्य प्रदेश :
भाजपाने २०१८मध्ये जे केलं, ते यंदा टाळलं; राजस्थान, मध्य प्रदेश अन् छत्तीसगडमध्ये आघाडी
राजस्थानमध्येही भाजपा पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. ...
राष्ट्रीय :
पुतण्यामुळे मुख्यमंत्री काका जेरीस, छत्तीसगडमधील पाटण मतदारसंघात अटीतटीची लढत
Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही मोठा धक्का बसला असून, ते पाटण विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडले आहे. भूपेश बघेल यांना त्यांचे पुतणे आणि भाजपा खासदार विजय बघेल यांनी कडवी टक्कर देत पिछाडीवर टाकले आहे. ...
छत्तीसगड :
छत्तीसगडवरून काँग्रेस धक्क्यात! सात मंत्री पिछाडीवर, चार्टर प्लेनही बुक केलेले
Chhattisgarh Election Result 2023: राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर छत्तीगडमध्ये देखील काँग्रेसला एवढा मोठा धक्का दिलाय की एवढ्यात तरी काँग्रेस पक्ष या धक्क्यातून सावरू शकणार नाहीय. ...
राष्ट्रीय :
भाजपची तीन राज्यात आघाडी, जल्लोषाची तयारी; मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार!
Election Results 2023 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी 6.30 वाजता भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. ...
राष्ट्रीय :
राजस्थान 'परंपरा' राखणार, तेलंगणात 'शॉक' बसणार; पाहा चार राज्यांमध्ये कुणी घेतलीय आघाडी?
Election Results 2023 Live Updates : सकाळी दहा वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार, भाजप मध्यप्रदेशातील सत्ता कायम ठेवत आहे. ...
छत्तीसगड :
मोठी उलथापालथ? काँग्रेसला मागे टाकत भाजपची आघाडी, अशी आहे सद्यस्थिती
बहुतांश एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला असतानाच सुरुवातीच्या कलांमध्ये मात्र भाजपने आघाडी घेतल्याने भूपेश बघेल यांची डोकेदुखी वाढली आहे. ...
राष्ट्रीय :
छिंदवाडामधून कमलनाथ पिछाडीवर, तर बुधनीमधून शिवराज सिंह चौहान आघाडीवर
मध्य प्रदेशातील २३०, राजस्थानमध्ये १९९, छत्तीसगडमध्ये ९० आणि तेलंगणातील ११९ जागांसाठी निवडणूक झाली असून, या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. ...
Previous Page
Next Page