लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड

Chhattisgarh, Latest Marathi News

पोलिसांकडे जाऊन १७ वर्षाआधी केलेल्या मर्डरचा केला त्याने खुलासा, स्वप्नात येऊन त्रास देतंय भूत - Marathi News | Person opened the secret by going to the police murder 17 years ago ghost scared dream balod | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांकडे जाऊन १७ वर्षाआधी केलेल्या मर्डरचा केला त्याने खुलासा, स्वप्नात येऊन त्रास देतंय भूत

इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की, त्याने  २००३ साली म्हणजे १७ वर्षाआधीच एका व्यक्ती छबेश्वल गोयलची हत्या करून त्याला खड्ड्यात दफन केलं होतं.  ...

पंजाबपाठोपाठ आता छत्तीसगड काँग्रेसमध्ये मोठी घडामोड, ११ आमदार दिल्लीला रवाना  - Marathi News | Following Punjab, now there is a big development in Chhattisgarh Congress, seven MLAs left for Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबपाठोपाठ आता या राज्यात काँग्रेसमध्ये मोठी घडामोड, ११ आमदार दिल्लीला रवाना

Congress News: नेतृत्वात बदल केल्यानंतरही पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादविवादांमुळे पक्षामध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. त्या आता अजून एका राज्यातील घडामोडींमुळे काँग्रेस हायकमांडचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. ...

आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राने डॉक्टर मित्राला दिली क्रूर शिक्षा, आधी गळा दाबला, मग...  - Marathi News | Suspicion of having illicit relationship with mother, friend Murder doctor friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राने डॉक्टर मित्राला दिली क्रूर शिक्षा, आधी गळा दाबला, मग... 

Crime News: मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. दरम्यान पोलिस तपासामध्ये ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. ...

नात्याला काळीमा! बहीण घराबाहेर पडत असल्याने संतप्त भावाने कात्रीने वार करून केला जीवघेणा हल्ला - Marathi News | Crime News brother attacked his sister with scissor hospitalised in korba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! बहीण घराबाहेर पडत असल्याने संतप्त भावाने कात्रीने वार करून केला जीवघेणा हल्ला

Crime News : संतप्त झालेल्या भावाने थेट बहिणीवर कात्रीने जीवघेणा हल्ला केल्याची भयंकर घटना घडली आहे. ...

ऑनलाईन गेमचा नाद जीवावर बेतला; शाळेच्या गेटवरून उडी मारताना लोखंडी रॉड मुलाच्या पोटात घुसला - Marathi News | child playing free fire game jumped boundary wall school died due entering stomach iron rod | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाईन गेमचा नाद जीवावर बेतला; शाळेच्या गेटवरून उडी मारताना लोखंडी रॉड मुलाच्या पोटात घुसला

Child playing free fire game jumped boundary wall school died : मोबाईलवर फ्री फायर ऑनलाईन गेम खेळत असलेल्या मुलाने शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारली. उडी मारताना चूक झाल्याने त्याच्या पोटात मुख्य गेटवर बसवलेला लोखंडी रॉड घुसला.  ...

दोन मुलांची आई १० वर्षांनी लहान दिराच्या प्रेमात पडली, त्यानंतर झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाले दोघांचे मृतदेह - Marathi News | The mother of two Child fell in love with a young brother-in-law, after which their bodies were found hanging from a tree | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन मुलांची आई १० वर्षांनी लहान दिराच्या प्रेमात पडली, त्यानंतर घडले असे काही...

Crime News: एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली. या दोघांमध्ये दीर आणि वहिनीचे नाते होते. ...

म्हणून पोलिसांनी काढली भाजपा नेत्याची धिंड; कान धरायला लावले, नंतर शहरभर फिरवले - Marathi News | So the police removed the BJP leader's dhind; Ears held, then walked around town | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हणून पोलिसांनी काढली भाजपा नेत्याची धिंड; कान धरायला लावले, नंतर शहरभर फिरवले

crime News: चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या भाजपा नेत्यासह चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. माजी नगरसेवक असलेल्या या भाजपा नेत्यावर वस्तऱ्याने हल्ला करून १० हजार रुपये चोरल्याचा आरोप आहे. ...

छत्तीसगडचे माजी मंत्री आणि भाजपा नेते रजिंदरपाल सिंग भाटिया यांची गळफास घेऊन आत्महत्या   - Marathi News | Former Chhattisgarh minister and BJP leader Rajinderpal Singh Bhatia commits suicide by strangulation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडचे माजी मंत्री आणि भाजपा नेते रजिंदरपाल सिंग भाटिया यांची गळफास घेऊन आत्महत्या  

Rajinderpal Singh Bhatia : राजनांदगाव जिल्ह्यातील खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंग भाटिया हे आमदार म्हणून निवडून आले होते. रमण सिंग सरकारच्या पहिल्या कार्यकाळात रजिंदरपालसिंग भाटिया यांना मंत्रिपदही देण्यात आले होते. ...