लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छोटा राजन

छोटा राजन

Chhota rajan, Latest Marathi News

BREAKING: गँगस्टर छोटा राजनसह चौघांची निर्दोष मुक्तता, पुराव्यांअभावी कोर्टाचा निर्णय - Marathi News | gangster Chhota Rajan court order lack of evidence against him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :BREAKING: गँगस्टर छोटा राजनसह चौघांची निर्दोष मुक्तता, पुराव्यांअभावी कोर्टाचा निर्णय

कुख्यात गुंड छोटा राजनसह चार जणांची २००९ सालच्या एका दुहेरी हत्याकांडातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ...

रवी पुजारीविरुद्ध तीन जिल्ह्यात चालणार खटले; नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची सरकारकडून नियुक्ती - Marathi News | Cases against Ravi Pujari to be held in three districts; Appointed Special Public Prosecutor of Nashik Ajay Misar by Govt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रवी पुजारीविरुद्ध तीन जिल्ह्यात चालणार खटले; नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची सरकारकडून नियुक्ती

Ravi pujari : या सर्व खटल्यांसाठी सरकारपक्षाकडून बाजू मांडण्याकरिता अजय मिसर यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.  ...

हॉटेल व्यावसायिक हत्या; छोटा राजनची मुक्तता - Marathi News | Chhota Rajan's release in Hotelier murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेल व्यावसायिक हत्या; छोटा राजनची मुक्तता

हे तिसरे प्रकरण आहे, ज्यात छोटा राजनला आरोपमुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणी छोटा राजन याच्यावर ३० ऑक्टोबर १९९९ रोजी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ...

अखेर कुख्यात गँगस्टरला मुंबईत आणले, एकेकाळी रवी पुजारी, छोटा राजनचा हस्तक असलेल्या सुरेश पुजारीकडे होते ८ पासपोर्ट - Marathi News | Gangster Suresh Pujari brought by maharashtra ATS to Mumbai from delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर कुख्यात गँगस्टरला मुंबईत आणले, एकेकाळी रवी पुजारी, छोटा राजनचा हस्तक असलेल्या सुरेश पुजारीकडे होते ८ पासपोर्ट

Gangster Suresh Pujari : मंगळवारी इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि CBI अधिकाऱ्यांनी पुजारी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. केंद्रीय यंत्रणांनी चौकशी केल्यानंतर त्याला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

Chhota Rajan: पहिल्या गुन्ह्यातून छोटा राजन 38 वर्षांनी सुटला; मोठ्या प्रकरणात साक्षीदार सापडेनात - Marathi News | cbi court acquitted Chhota Rajan 38 years after First FIR against him; no witness available | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पहिल्या गुन्ह्यातून छोटा राजन 38 वर्षांनी सुटला; मोठ्या प्रकरणात साक्षीदार सापडेनात

Chhota Rajan news: छोटा राजन तेव्हा दारु तस्करी करत होता. छोटा राजनचे वकील तुषार खंडारे यांनी सांगितले की, हे प्रकरण 1983 मध्ये नोंद झाले होते. ...

सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याप्रकरणी छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे यांना पोलिसांनी बोलावले चौकशीला - Marathi News | Chhota Rajan's Nephew Akshay Nikalje summoned by police for thread got on Suhas Kande's mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याप्रकरणी छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे यांना पोलिसांनी बोलावले चौकशीला

Suhas Kande Thread : या समन्सनुसार निकाळजे हे आता नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात शेकडो कार्यकर्त्यांसह हजर झाले आहे. ...

आमदार सुहास कांदे यांना छोटा राजन टोळीकडून धमकी - Marathi News | MLA Suhas Kande threatened by Chhota Rajan gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार सुहास कांदे यांना छोटा राजन टोळीकडून धमकी

Crime News : पोलीस आयुक्तांकडे तक्रार : भुजबळांविरुध्दची याचिका मागे घेण्यासाठी दबाव ...

Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल  - Marathi News | Chhota Rajan: Underworld don Chhota Rajan was admitted to hospital with abdominal pain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल 

Underworld don Chhota Rajan : छोटा राजनच्या पोटात तीव्र वेदना आणि इतर काही समस्या आढळल्यामुळे छोटा राजनला एम्समध्ये दाखल करावे लागले.  ...