Chick Pea in Marathi FOLLOW Chick pea, Latest Marathi News Chick Pea हरभरा हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात रब्बी हंगामात केली जाते. यात पिवळा, हिरवा तसेच काबुली असे वाण आहेत. Read More
रब्बीची पेरणी जवळ येऊन ठेपली आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना बियाणांसाठी महाडीबीटीवर अर्ज करावे लागणार आहेत. (Rabbi seeds) ...
शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी सुरु करत आहेत. त्या दृष्टीने लागवड, वाण, निविष्ठांची तरतूद शेतकरी करू लागले आहेत. त्या दृष्टीने या हंगामातील ज्वारी व हरभरा पिकातील लागवडीपूर्वी खालील बाबीची तयारी करून ठेवावी. ...
हरभरा पिकाची उत्पादन वाढवायचे असेल तर हरभरा पेरणीसाठी सुधारित वाण निवडणे जरुरीचे आहे. देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत आणि फुले विश्वराज हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत. ...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे संयुक्त विद्यमाने रब्बी पिक परिसंवादाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता कृषि महाविद्यालयाच्या स ...
बारामती : काळ्या रानात कमी पाण्यात येणारे पीक म्हणून हरभरा पिकाकडे पाहिले जाते. अवघ्या दोन पाण्यांवर हे पीक येते. ... ...
दा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,४४० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत वर्षभर दर पाच हजारांच्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही. ...
राज्यात आज दुपारच्या सत्रात १९५० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. ...
राज्यात आज सकाळच्या सत्रात हरभऱ्याला २ हजार ३४० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी पुण्यात ४३ क्विंटल हरभऱ्याला सर्वसाधारण ७००० ... ...