लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

..आता कशी वाजवली घंटी, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना डिवचलं; कोल्हापुरातील फलक चर्चेत - Marathi News | Now how the bell rang, Congress has interrupted the Chief Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..आता कशी वाजवली घंटी, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना डिवचलं; कोल्हापुरातील फलक चर्चेत

कोल्हापूर : आता कशी वाजवली घंटी.. अशी विचारणा करणारा आणि मुख्यमंत्र्यांनाच थेट डिवचणारा फलक आमदार सतेज पाटील यांच्या छायाचित्रासह ... ...

मोदी सरकारमध्ये 'किंगमेकर', आंध्रमध्ये 'किंग'! चंद्राबाबू १२ जूनला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ - Marathi News | Kingmaker in Modi government but King in Andhra Pradesh as Chandrababu Naidu will take oath as Chief Minister on June 12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींसाठी 'किंगमेकर', आंध्रचे 'किंग'! चंद्राबाबू १२ जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा आधी ९ जूनला होणार होता, पण मोदींच्या शपथविधीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. ...

ऐतिहासिक विजयानंतर भाजपाकडून ओदिशामघ्ये सरकार स्थापनेची तयारी, मुख्यमंत्रिपदासाठी ही तीन नावं चर्चेत - Marathi News | Odisha Assembly Election 2024: After the historic victory, BJP is preparing to form the government in Odisha, these three names are in discussion for the post of Chief Minister | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून ओदिशामघ्ये सरकार स्थापनेची तयारी, मुख्यमंत्रिपदासाठी ही तीन नावं चर्चेत

Odisha Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्यात अपयश आल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मात्र लोकसभेबरोबर झालेल्या ओदिशा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमताहस ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ...

CM food processing scheme मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यास रू. ७५००.०० लाखाची मान्यता - Marathi News | To implement the Chief Minister Agriculture and Food Processing Scheme in the year 2024-25 Rs. Demand of 7500.00 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :CM food processing scheme मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यास रू. ७५००.०० लाखाची मान्यता

सदर योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ...

Pune Porsche Car Accident:बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कोणालाही सोडू नका; मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना - Marathi News | Builders Ministers MLAs, MPs leave no one behind Chief Minister eknath shinde instructions to Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident:बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कोणालाही सोडू नका; मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना

पुण्यातील अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागल्याने अजून किती मासे गळाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ...

"शरद पवार यांचे ‘ते’ विधान धादांत खोटे"; २००४च्या मुद्द्यावरून अजित पवार यांचा पलटवार - Marathi News | Sharad Pawar statement is blatantly false says Ajit Pawar counterattack on the 2004 issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार यांचे ‘ते’ विधान धादांत खोटे"; २००४च्या मुद्द्यावरून अजित पवार यांचा पलटवार

भाषणात अजित पवार यांनी शरसंधान साधताना १९९१ पासूनच्या शरद पवार यांच्या राजकारणावर भाष्य केले ...

नितीशकुमार म्हणाले, "पंतप्रधानांना मुख्यमंत्री करा"; वक्तव्य झाल्यानंतर करावी लागली सारवासारव - Marathi News | Nitish Kumar said Make the Prime Minister the Chief Minister Summary had to be done after the statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार म्हणाले, "पंतप्रधानांना मुख्यमंत्री करा"; वक्तव्य झाल्यानंतर करावी लागली सारवासारव

रविशंकर प्रसाद यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान केले होते वक्तव्य ...

"आधी मला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न झाला, आता आई-वडिलांना टार्गेट करत आहेत"; केजरीवाल यांचा आरोप - Marathi News | Arvind Kejriwal slams BJP PM Modi Delhi Police and said First they tried to destroy me now they are targeting parents"; Kejriwal alleged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी मला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न झाला, आता आई-वडिलांना टार्गेट करत आहेत- केजरीवाल

Arvind Kejriwal Parents Inquiry by Delhi Police: एका नव्या विषयावरून अरविंद केजरीवाल यांची भाजपावर टीका ...