लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

Mizoram Assembly Results: मिझोरममध्ये सत्तांतर; काँग्रेसच्या जागा घटल्या, झोरमचे लालदुहोमा होणार मुख्यमंत्री? - Marathi News | Mizoram Assembly Results: Voting in Mizoram; Congress seats decreased, Lalduhoma of Zoram will be the next Chief Minister? bjp also hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोरममध्ये सत्तांतर; काँग्रेसच्या जागा घटल्या, झोरमचे लालदुहोमा होणार मुख्यमंत्री?

मिझोरममध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळाला नसून गतवर्षीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या जागा घटल्या आहेत ...

इंदिरा गांधींचे सिक्युरीटी चीफ ते आता मिझोरमच्या CM पदाचे दावेदार, कोण आहेत लालदुहोमा? - Marathi News | who is lalduhoma next mizoram cm election results 2023 Zoram nationalist party | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लालदुहोमा नक्की कोण? इंदिरा गांधींचे सिक्युरीटी चीफ ते मिझोरमच्या CM पदाची शर्यत!

पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरलेले ते संसदेचे पहिले सदस्य होते ...

 नुकसानीचे अहवाल मिळताच शेतकऱ्यांना मदत; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही - Marathi News | Assistance to farmers as soon as damage is reported says Chief Minister eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नुकसानीचे अहवाल मिळताच शेतकऱ्यांना मदत; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

विदर्भासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ...

१४५ चा आकडा गाठणाराच मुख्यमंत्री होईल : हसन मुश्रीफ - Marathi News | No one can become Chief Minister unless he reaches the number of 145 MLAs says Hasan Mushrif | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :१४५ चा आकडा गाठणाराच मुख्यमंत्री होईल : हसन मुश्रीफ

शरद पवार आमचे नेतेच ...

राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित - Marathi News | Approximately 99 thousand 381 hectares area affected due to unseasonal rains in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. ...

"तर असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक"; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर जळजळीत टीका - Marathi News | Uddhav Thackeray slams CM Eknath Shinde over attending rallies for BJP regarding Rajasthan Telangana elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर असा माणूस राज्यकारभार करायला नालायक"; ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर जळजळीत टीका

उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री' वर पत्रकार परिषदेत डागली तोफ ...

पुण्यातील महम्मदवाडीचे आता होणार महादेववाडी; भरत गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Muhammadwadi in Pune will now become Mahadevwadi Bharat Gogawle demand to the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील महम्मदवाडीचे आता होणार महादेववाडी; भरत गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना कार्यवाही करण्याचे आदेश ...

Assembly Election: कोण मुख्यमंत्री? राजस्थानात काँग्रेस-भाजपसमोर पेच - Marathi News | Assembly Election: Who is the Chief Minister? Embarrassment before Congress-BJP in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election: कोण मुख्यमंत्री? राजस्थानात काँग्रेस-भाजपसमोर पेच

Assembly Election: राजस्थानमध्ये काँग्रेस किंवा भाजपचे सरकार आले तरी मुख्यमंत्री निवडताना दोन्ही पक्षांसमोर पेच आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये दोन्ही पक्षांत थेट मुकाबला आहे. ...