लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिखलदरा

चिखलदरा

Chikhaldara, Latest Marathi News

धक्कादायक! मेळघाटात ९० दिवसांत ५२ बालके दगावली, ४०९ तीव्र कुपोषित - Marathi News | 52 children died in 90 days in Melghat suffering from malnutrition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! मेळघाटात ९० दिवसांत ५२ बालके दगावली, ४०९ तीव्र कुपोषित

४०९ तीव्र कुपोषित, अमायलेजयुक्त आहारासाठी खटाटोप ...

चिंताजनक ! एकेका रुग्णाला चक्क ३० सलाईन, आरोग्य यंत्रणा 'अॅक्टिव्ह मोड'वर - Marathi News | situation is worrisome in melghat amid cholera and diarrhea; About 30 saline per patient, health system in 'active mode' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिंताजनक ! एकेका रुग्णाला चक्क ३० सलाईन, आरोग्य यंत्रणा 'अॅक्टिव्ह मोड'वर

‘उकू-टुकू’, ‘पतलाय हीजू लकेन’ने (कॉलरा-डायरिया) पाचडोंगरी- कोयलारीवासी त्रस्त ...

अमरावती नजीकच्या नया अकोला येथे अतिसाराची लागण, एका युवकाचा मृत्यू - Marathi News | diarrhea outbreak in Naya Akola near Amravati, death of a youth | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती नजीकच्या नया अकोला येथे अतिसाराची लागण, एका युवकाचा मृत्यू

जलवाहिनीतून दूषित पाणी पुरवठा झाल्याने व ते ग्रामस्थाच्या पिण्यात आल्याने अतिसाराची लागण झाली आहे. ...

मेळघाटात कॉलराची पुन्हा एन्ट्री, चौघांच्या मृत्यूने स्थिती गंभीर - Marathi News | Re-entry of epidemic cholera in Melghat, condition critical with death of four | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात कॉलराची पुन्हा एन्ट्री, चौघांच्या मृत्यूने स्थिती गंभीर

गंभीर वळण घेतलेल्या रुग्णांना चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल केले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोयलारी व पाचडोंगरी येथील प्राथमिक शाळेतही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ...

धक्कादायक! मेळघाटात दूषित पाण्याने दोघांचा मृत्यू, शंभरहुन अधिक आजारी - Marathi News | Shocking! Two die in Melghat due to contaminated water, hundreds sick | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! मेळघाटात दूषित पाण्याने दोघांचा मृत्यू, शंभरहुन अधिक आजारी

मागील चार दिवसांपासून परिसराचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना नदी, नाल्याचे पाणी आणावे लागत आहे. ...

बर्फाच्छादित झाला बरमासक्ती परिसर, चिखलदऱ्यात दवबिंदूही गोठले... - Marathi News | Barmasakti area covered with snow, dew point froze in the mud ... | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बर्फाच्छादित झाला बरमासक्ती परिसर, चिखलदऱ्यात दवबिंदूही गोठले...

बर्फाच्छादित झाला बरमासक्ती परिसर ...

विदर्भाच्या नंदनवनातील स्ट्रॉबेरीची चवच न्यारी, देशभरातील पर्यटक घेतात आस्वाद - Marathi News | chikhaldara strawberry farming giving hope and earnings to farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भाच्या नंदनवनातील स्ट्रॉबेरीची चवच न्यारी, देशभरातील पर्यटक घेतात आस्वाद

चिखलदरा पर्यटनस्थळावरील स्ट्रॉबेरीची चव आता परतवाडा अमरावती, नागपूर व विदर्भातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. येथे पर्यटनासाठी येणारे देशभरातील विविध राज्यातील पर्यटक चव चाखतात. ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ‘लॉकडाऊन’, विश्रामगृहांना टाळे - Marathi News | Melghat Tiger Reserve to be closed till next order amid covid-19 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ‘लॉकडाऊन’, विश्रामगृहांना टाळे

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील विविध पर्यटन उपक्रम, निवास व्यवस्था, जंगल सफारी, हत्ती सफारी, ट्रेकिंग, वनउद्याने, उपहारगृह आदी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ...