अति जोखमीची माता म्हणून नोंद असलेल्या महिलेला सोमवारी प्रसववेदना सुरू झाल्या. मात्र, गावात एकही आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने गावातील दाईने प्रसूतीसाठी प्रयत्न केला. परंतु दाईला अडचण जात असल्याने महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे ठरविले. ...
लग्नापूर्वी प्री-वेडिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळ प्री-वेडिंग शूटिंगसाठी नवजोडप्यांची पहिली पसंत ठरले आहे. ...
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या व प्रत्यक्ष काम सुरू झालेल्या मेळघाट चिखलदरा येथील पर्यटकांचे आकर्षण स्थळ ठरणाऱ्या व स्थानिकांच्या रोजगार निर्मितीस पूरक ठरणाऱ्या आशिया खंडातील तिसऱ्या क्रमाकांचे स्कायवॉकचे काम ८० टक ...
चिखलदरा पर्यटनस्थळावर दोन दिवसांपासून पहाटे सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बरमासत्ती व सेमाडोहनजीकच्या उंच भागावर असलेल्या माखला गावात सर्वात कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ...
१ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे. ...
मोझरी पॉईंट परिसरात अचानक वीज कोसळली. तेथे पॉईंट पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याचा धक्का लागला. त्यामध्ये किशोर मोतीराम साबळे (५५), वैशाली किशोर साबळे (२६), आदित्य राजेश जवंजाळ (१३) यांच्यावर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. अमरावती येथील सागर ...
इंग्रज अधिकारी जेम्स मुल्हेरन याने चिखलदऱ्यात सर्वप्रथम कॉफी रोपांची लागवड केली. केरळमधून आणलेल्या कॉफी रोपांची त्याने चिखलदरा येथील आपल्या मुल्हेरन कॉटेज नामक बंगल्याच्या आवारात १८६० ते १८६१ दरम्यान लागवड केली आणि चिखलदऱ्यात कॉफी रुजली. १८९७-९८ दरम् ...
Amravati News पर्यटनस्थळावरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत जंगल सफारीला व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गुरुवारी आदेश जारी केले. ...