चिखली: नात्याने आतेभाऊ असलेल्या प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधाची माहिती पतीला कळाल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या घडवून आणली व त्याचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव रचला; मात्र चिखलीचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या सतर्कते ...
चिखली : स्थानिक डी.पी.रोडवरील हिंदुसुर्य महाराणा प्रताप पुतळ्याजवळ असलेल्या ‘झी महासेल’ या दुकानाला १२ जानेवारीच्या पहाटे आग लागल्याने विविध वस्तु व कपड्यांच्या सेलचे हे दुकना पूर्णत: जळून खाक झाले. ...
चिखली : अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘अनुबंध’सारखे उपक्रम सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी असून माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून आपल्या करिअरचा पाया उभा करण्यास विद्यार्थ्यांना मो ...
जिजाऊ सृष्टीचा विकास वेगाने होण्यासाठी जिजाऊ सृष्टीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी जि.प. सदस्य डॉ. ज्योती खेडेकर यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे. ...
दोषी नसतानाही आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मनमानी कारभाराने शे.सलीम शे.मुनाफ यांचा बळी घेतला असल्याचा आरोप गत ७ डिसेंबर रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या शे.सलीम शे.मुनाफ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ...
खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेश करून सदर दोन्ही रस्ते २४ मीटर रुंदीचे तयार करण्यात येत आहेत.; परंतु यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतकर्यांच्या शेतजमिनीचे कुठलेही अधिग्रहण न करता परस्पर ...
बुलडाणा : चिखली येथील नाफेड केंद्रावर उडीद विक्री करणार्यांची सखोल चौकशी करून दोषींना गजाआड करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हा उप ...
चिखली : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यानुषंगाने शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय निषेध रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ बाबी वगळता रॅली व बंद शांततेत पार ...