राहीनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, हत्याकांडाची जबाबदारी स्विकारून गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्यासाठी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाच्या वतीने करण्यात आली. ...
जिल्ह्यात १ लाखावर नागरिकांचे वास्तव्य पालावर असून धुळ्यातील राईनपाडा येथील घटनेनंतर जवळपास ५५ जातसंवर्गातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. ...
मुले पळविणारी टोळी समजून ट्रक क्लिनर व एका भोळसर व्यक्तीला जमावाने घेरले. मारहाणीच्या तयारीत असतानाच काही सुजाण नागरिकांनी बीड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. ...
मुले पळवण्याच्या संशयावर संतप्त जमावानं केलेल्या मारहाणीत 5 जणांचा मृत्यू झाला. धुळ्यातील राईनपाडा येथील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ...
नातेवाईकांचा पवित्रा : मृतांच्या कुटुंबास प्रत्येकी २५ लाख व एकास शासकीय नोकरीची मागणी, पिंपळनेरजवळील वस्तीत ठिय्या, मंगळवेढा परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामस्थ दाखल ...