२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान. गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
Children's day, Latest Marathi News लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. Read More
Children's Day Special 2024: A Nostalgic Look At Childhood Photos Of Bollywood Celebrities : काजोल ते जान्हवी कपूर, पाहा लहानपणीचे त्यांचे फोटो ...
Children's Day Celebration By Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्माने बालदिनानिमित्त वामिका आणि अकाय या तिच्या मुलांना मस्त नूडल्सची ट्रीट दिली. पण त्या साध्यासुध्या नूडल्स नव्हत्या. त्यांच्यात एक खास गोष्ट होती... ...
आज बालदिनानिमित्त बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांचे लहानपणीचे खास फोटो बघा ...
Children's Day 2024: बालदिनानिमित्त आपल्या मुलांसाठी काही खास करायचं असेल तर तुम्ही एलआयसीच्या चिल्ड्रन स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. एलआयसीच्या मुलांसाठी अशा अनेक योजना आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करू शकता. ...
Children's Day 2024: महागाईचा विचार करता मुलांच्या भविष्यासाठी अधिक पैशांची गरज भासणार आहे. आज बालदिनानिमित्त मुलांच्या आर्थिक भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता. ...
Postage Stamp: त्यावेळी ते दोघे अवघ्या चार वर्षांचे होते. त्यांचे सहज काढलेले फोटो बालदिनी टपाल तिकिटावर प्रसिद्ध झाले. त्या गोष्टीला आता सहा दशकं उलटली. मात्र, तो क्षण आजही आम्ही जगत आहोत. तो बालदिन आमच्यासाठी आजही खास आहे... ...
दोन अभिनेत्रींचा बालपणीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. फोटोतील या चिमुरड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
भारतात 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा केला जातो? त्याबद्दल आपण जाणूण घेणार आहोत. ...