लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बालदिन

बालदिन

Children's day, Latest Marathi News

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
Read More
ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर रंगला बालदिन, मराठी बालनाट्यांचे सादरीकरण  - Marathi News | Balane, colorful presentation of Marathi Balanatana in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर रंगला बालदिन, मराठी बालनाट्यांचे सादरीकरण 

बालदिनानिमित्ताने आवाज संस्कृती केंद्रातर्फे मराठी बालनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले.  ...

चिमुरड्यांच्या पुस्तकांवर उड्या, श्यामची आई, हॅरी पॉटरला मागणी - Marathi News | Demand for chimudari books, Shyamchi's mother, Harry Potter's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुरड्यांच्या पुस्तकांवर उड्या, श्यामची आई, हॅरी पॉटरला मागणी

बालदिन : श्यामची आई, हॅरी पॉटरला मागणी ...

परभणी : लवकरच चाईल्ड फ्रेंडली कोर्ट स्थापन केले जाणार - Marathi News | Parbhani: Child Friendly Court will be set up soon | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : लवकरच चाईल्ड फ्रेंडली कोर्ट स्थापन केले जाणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लवकरच देशात चाईल्ड फ्रेंडली कोर्ट स्थापन केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्या़ उर्मिला जोशी-फलके यांनी येथे बुधवारी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले़ ...

बालक, छे वेठबिगार - Marathi News | Child, six siege | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बालक, छे वेठबिगार

शासन, प्रशासन आणि समाजाचा बालकांविषयीचा दृष्टीकोन बदलत गेला ...

Children's Day Special 2018 : भिंदोनच्या शाळेतील बाल कवींनी प्रकाशित केले ६० कवितांचे ‘दप्तरातील स्पंदन’  - Marathi News | Children's Day Special 2018: Child Poets in Bhidon School published 60 poems 'Daptaratil Spandan' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Children's Day Special 2018 : भिंदोनच्या शाळेतील बाल कवींनी प्रकाशित केले ६० कवितांचे ‘दप्तरातील स्पंदन’ 

महाकवी, निसर्गकवी, विद्रोही कवी, कविवर्य अशी मोठमोठी विशेषणे आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ‘दप्तरातील कवी’ हे विशेषण आपण कधीच ऐकले नसेल. ...

बालदिनी तरुणाई रमली बालपणात - Marathi News | on children's day youngsters became nostalgic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालदिनी तरुणाई रमली बालपणात

बालदिनाचे अाैचित्य साधत साेशल मिडीयावर तरुणाईने अापले लहानपणीचे फाेटाे टाकत अापल्या बालपणांच्या अाठवणींना उजाळा दिला. ...

Children's Day : बालदिन नेमका असताे तरी काय दादा ? - Marathi News | Children's Day: what is children's day ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Children's Day : बालदिन नेमका असताे तरी काय दादा ?

राज्यातील अनेक शहरांमध्ये शेकडाे शालाबाह्य मुले असून त्यांना त्यांच्या लहान वयातच उपजिवीकेसाठी वस्तू विकाव्या लागत असल्याचे चित्र अाहे. ...

बालदिन : मी भांडी घासून, तर मी भंगार गोळा करून शाळेत जाते - Marathi News | Children's Day: If I rub the utensils, then I will collect scraps and go to school | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बालदिन : मी भांडी घासून, तर मी भंगार गोळा करून शाळेत जाते

घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने काहीकाळ शाळाबाह्य राहिलेली मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आली आहेत, अशा काही मुला-मुलींनी बुधवारी बालदिनानिमित्त ‘लोकमत’च्या कार्यालयात मुक्तपणे संवाद साधत आपले ध्येय, हक्क आणि कर्तव्यांबाबत मते मांडली. ...