शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बालदिन

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.

Read more

गोवा : Happy Children's Day 2017 : लहानपणी मिळाले वेगवेगळे मित्र - मनोहर पर्रीकर

नाशिक : Happy Children's Day : भावी महापत्रकारांनी नागरी प्रश्नांची सरबत्ती करत नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांना धरले धारेवर 

महाराष्ट्र : पंतप्रधान झाले तर अण्णा देश दारूमुक्त करणार!

महाराष्ट्र : ‘सुप्रियातार्इंसारखं आम्हालाही राजकारणात यायचं असेल तर काय करावं?’, चिमुरडीचा शरद पवारांना प्रश्न

राष्ट्रीय : गणिताचा अभ्यास कधी केलाच नाही : मनोहर पर्रीकर

मुंबई : बालदिन विशेष: चिमुकल्यांसाठी चिमुकल्यांचा रेडिओ, मुंबईतील तरुणाच्या अभिनव संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद