शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बालदिन

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.

Read more

कोल्हापूर : अमावस्याची एक रात्र पोहाळे स्मशानभूमीत

फिल्मी : Chala Hawa Yeu Dyaमध्ये सेलेब्रिटी विथ किड्स स्पेशल शोची धम्माल | Lokmat CNX Filmy

सोलापूर : लेकरं घरात राहिली, संकट टळलं; कोरोनाच्या भितीनं मुलं संसर्गापासून दूर राहिली

कोल्हापूर : चला, बालकांना बालपण देऊ...अवनि संस्थेतर्फे प्रबोधन फलक

छत्रपती संभाजीनगर : बाल दिन विशेष : देवा, लॉकडाऊनची मज्जा अशीच कायम राहू दे !

पुणे : धोकादायक ! कोरोना लॉकडाऊन काळात लहान मुलांच्या नेत्रविकारांमध्ये २० टक्क्यांनी वाढ 

महाराष्ट्र : अभिमानास्पद! यूएनच्या रिपोर्टमध्ये का घेतलं बीडच्या छोट्या गावातील ‘या’ तरुणीचं नाव?

कोल्हापूर : वादळी वाऱ्याने घराचे छप्पर उडाले, सुदैवाने तीन महिन्याचे बाळ बचावले

अहिल्यानगर : नगर जिल्ह्यातील २४ हजार बालके कमी वजनाची; राजूरमध्ये सर्वाधिक कुपोषण

महाराष्ट्र : राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ प्रथम