Chilli, मिरची FOLLOW Chilli, Latest Marathi News मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते. Read More
Nandurbar Mirchi Market : मिरचीला शासन हमीभाव (Mirchi MSP) देण्याकडेही दुर्लक्ष करत असल्याने मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. ...
यंदा नवीन मिरचीला बाजारात येताच साडेसात हजार ते ११ हजारांपर्यंत उच्चांकी दर महिन्याभरात मिळाला. आता काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर (Green Chili Market) ...
Mirchi Market : लाल मिरची (Red Chilly) सुमारे २०० ते २५० रुपये किलो दराने मिरची विकली जात आहे. ...
ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीसाठी असणारी बाजारपेठ ही फार मोठी असून आज होत असलेल्या निर्यातीच्या पाचपट निर्यात करण्यास वाव आहे. ...
Nandurbar Mirchi Market : मागील पावसामुळे मिरची तोडणीला ब्रेक लागला आहे. परिणामी, नंदुरबार बाजारातील आवक निम्म्यावर आली आहे. ...
नारळ, सुपारीच्या बागेत आंतरपीक म्हणून मसाला पिके, केळी, अननस लागवड करण्यात येते. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकांचेही आंतरपीक शक्य आहे. कमी कालावधीत वर्षभर उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला व कंदपिकासाठी मोठा वाव आहे. ...
Chilly Export : नाशिकच्या शिरवाडे (Shirwade) येथील पाच शेतकऱ्यांनी पिकवलेली मिरची थेट (Chilly Export) विमानाने इंग्लंड येथील सुपर मार्केटसाठी रवाना झाली आहे. ...
हिरवी मिरची शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणते; परंतु यंदा मात्र तीला बाजारात चांगला दर मिळतोय. वाचा सविस्तर (Green Chili Farming) ...