लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिरची

Chilli, मिरची

Chilli, Latest Marathi News

मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते.
Read More
Green Chilli Market आवक घटताच मिरची दरात तेजी; वाचा मिरचीचे बाजारभाव - Marathi News | Green Chilli Market Chilli prices rise as arrivals fall; Read the market price of chillies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market आवक घटताच मिरची दरात तेजी; वाचा मिरचीचे बाजारभाव

राज्यात आज १०६६ क्विंटल हिरवी मिरची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे ६९६ क्विंटल झाली होती. तर पुणे-पिंपरी येथे १ व पलूस येथे २ क्विंटलची कमी आवक होती. ...

Green Chilli Market मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; उत्पादन कमी, तरी अपेक्षित भाव मिळेना - Marathi News | Green Chilli Market Chilli brought tears to farmers' eyes; The production is low, but the expected price is not available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; उत्पादन कमी, तरी अपेक्षित भाव मिळेना

यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली आहे. परंतु, सतत सुरू असलेला पाऊस व पिकावर आलेला अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीने पाणी आणले आहे. लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी भाव योग्य मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. ...

Lanevo: ​​​​​​​टोमॅटो, वांगी आणि मिरचीवरील किडींसाठी तेजतर्रार आणि शक्तीशाली कीटकनाशक, तुम्ही वापरलं का? - Marathi News | dhanuka's powerful insecticide lanevo for pest control on tomato, brinjal and chilli crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lanevo: ​​​​​​​टोमॅटो, वांगी आणि मिरचीवरील किडींसाठी तेजतर्रार आणि शक्तीशाली कीटकनाशक, तुम्ही वापरलं का?

Dhanuka's powerful insecticide lanevo : टोमॅटो, वांगी आणि मिरचीवरील कीड नियंत्रणासाठी लानोवो हे प्रभावशाली कीटकनाशक धानुका ॲग्रोटेकने शेतकऱ्यांसाठी सादर केले आहे. जाणून घेऊ त्याची वैशिष्ट्ये ...

Green Chilli Market हिरव्या मिरचीच्या दरात चढ उतार सुरूच; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Green Chilli Market Price of green chilli continues to fluctuate; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market हिरव्या मिरचीच्या दरात चढ उतार सुरूच; वाचा काय मिळतोय दर

राज्यात आज ५१५२ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक आज रविवार (दि. २१) रोजी जुन्नर-ओतूर येथे ३९४३ क्विंटल होती. तर कमी आवक पलूस येथे २ क्विंटल होती.  ...

Chilli Market आमठाणा येथील बाजारात मिरचीचा दरात कमालीची घसरण; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान - Marathi News | Chilli Market The price of chillies in the market of Amthana has fallen dramatically; Huge economic loss to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chilli Market आमठाणा येथील बाजारात मिरचीचा दरात कमालीची घसरण; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

आमठाणा येथील बुधवारच्या बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिकिलो २५ ते २७ रुपयांचा दर मिळाला असून, दरात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. ...

Green Chilli तेजाफोर मिरचीचे दर ६० टक्के घसरले; बाजारात मागणी नसल्याचा परिणाम - Marathi News | Green Chilli Tejafor chilli prices fall by 60 percent; A result of lack of demand in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli तेजाफोर मिरचीचे दर ६० टक्के घसरले; बाजारात मागणी नसल्याचा परिणाम

'बुलढाणा' नावाने विकल्या जाणाऱ्या तेजाफोर, तेजस्विनी, शार्कवन या हिरव्या मिरचीला मागणी नसल्याने दरांमध्ये ६० टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. ...

Mirchi Market : मिरचीच्या दरात घसरण, कुठे-काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News chilly market down know todays chilly market price in buldhana district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mirchi Market : मिरचीच्या दरात घसरण, कुठे-काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Chilly Market : मिरचीची आवक एकदम वाढल्याने मागील आठ दिवसांपासून मिरचीचे (Chilly) भाव कमी झाले आहेत. ...

Green Chilli Market बाजारात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीचे दर आले निम्म्यावर; शेतकरी आर्थिक अडचणीत - Marathi News | Green Chilli Market Prices of green chillies have halved due to increase in market; Farmers in financial trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market बाजारात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीचे दर आले निम्म्यावर; शेतकरी आर्थिक अडचणीत

बाजारपेठेत दररोज मिरचीचे दर घसरत आहेत. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...