लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
मंगोलियाला शस्त्रे देण्याची रशियाची घोषणा, चीनचा पारा चढला; अटकेच्या आदेशानंतरही पुतिन यांना 'गार्ड ऑफ ऑनर'!  - Marathi News | Russian President Putin visits Mongolia in defiance of arrest warrant for war crimes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगोलियाला शस्त्रे देण्याची रशियाची घोषणा, चीनचा पारा चढला; अटकेच्या आदेशानंतरही पुतिन यांना 'गार्ड ऑफ ऑनर'! 

Vladimir Putin Mongolia Visit : रशिया शस्त्रास्त्रांपासून लष्करी प्रशिक्षणापर्यंत सर्व काही मंगोलियाला पुरवेल, अशी घोषणा व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. ...

फरहान अख्तरच्या '१२० बहादूर'ची पहिली झलक, दिसणार भारतीय सैन्याच्या 'या' युद्धाची रोमांचक कहाणी - Marathi News | farhan akhtar upcoming movie 120 bahadur first look based on india china war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरच्या '१२० बहादूर'ची पहिली झलक, दिसणार भारतीय सैन्याच्या 'या' युद्धाची रोमांचक कहाणी

फरहान अख्तरच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली असून भारतीय सैन्याची रोमांचक कहाणी सिनेमात दिसणार आहे (farhan akhtar, 120 bahadur) ...

पाकिस्तानला चीन, सौदीचा धक्का; १.८२ लाख कोटींची गुंतवणूक थांबवली - Marathi News | china saudi arabia and uae gave a big shock to pakistan investment worth rs 1.82 lakh crore stopped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला चीन, सौदीचा धक्का; १.८२ लाख कोटींची गुंतवणूक थांबवली

पाकिस्तानातील परिस्थिती पाहून परदेशी गुंतवणूकदारांनीही आपले दरवाजे बंद केले. ...

चिनी आयातीचा छोट्या व्यावसायिकांना फटका - Marathi News | Chinese imports hit small businesses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी आयातीचा छोट्या व्यावसायिकांना फटका

Navi Delhi: चीनमधून छत्र्या, खेळणी, काही कपडे आणि संगीत वाद्ये यांची आयात केल्यामुळे देशातील छोट्या व मध्यम व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.  ...

चीन केवळ धमक्या देतो, हल्ला करायची ह‍िम्‍मत नाही; या छोट्याशा देशानं केलीय ड्रॅगनची हवा टाइट! - Marathi News | China only threatens, no ability of full attack say taiwan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन केवळ धमक्या देतो, हल्ला करायची ह‍िम्‍मत नाही; या छोट्याशा देशानं केलीय ड्रॅगनची हवा टाइट!

जगातील काही प्रमुख शक्तीशाली देशांपैकी एक असलेला चीन शेजारील तैवानवर सातत्याने आपला अधिकार सांगत असतो. तैवान हा आपलाच भाग ... ...

चिनी अंतराळवीरांनी तियांगोंग अंतराळ स्थानकात रुजवली रोपं, अवघं जग अवाक्  - Marathi News | Chinese astronauts plant plants in Tiangong space station, the whole world is speechless  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी अंतराळवीरांनी तियांगोंग अंतराळ स्थानकात रुजवली रोपं, अवघं जग अवाक् 

Tiangong China Space Station: मागच्या काही वर्षांमध्ये चीनने अंतराळ संशोधनात बरीच मोठी मजल मारली आहे. दरम्यान, चिनी अंतराळवीरांनी आता अंतराळात पृथ्वीच्या कक्षेमध्ये रोपं रुजवून आणखी मोठी कमाल केली आहे. ...

"चिनी नागरिकांनी ताबडतोब पाकिस्तान सोडावा, सामना झाला तर..."; BLA चा इशारा! - Marathi News | Baloch Liberation Army Chinese nationals should leave Pakistan immediately otherwise they will be killed BLA alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"चिनी नागरिकांनी ताबडतोब पाकिस्तान सोडावा, सामना झाला तर..."; BLA चा इशारा!

Baloch Liberation Army : चिनी नागरिकांना निशाना बनवण्यासाठी बलूच आर्मीने एक स्पेशल युनिट तयार केली आहे. बलूच आर्मीच्या एका फिदायीन गटाने नुकताच पाकिस्तानात प्रचंड विध्वंस करत 70 हून अधिक लोक मारले आहेत. ...

'चॅम्पियन्स' भारत हॉकीत पुन्हा 'आशियाई किंग्ज' होणार? ट्रॉफीचा बचाव करण्याचे आव्हान, संघ जाहीर - Marathi News |  Indian team for the Asian Champions Trophy Hockey 2024 has been announced | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'चॅम्पियन्स' भारत हॉकीत पुन्हा 'आशियाई किंग्ज' होणार? ट्रॉफीचा बचाव करण्याचे आव्हान

चीनमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत भारतासमोर ट्रॉफीचा बचाव करण्याचे आव्हान असेल. ...