शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : मालदीव ते बांगलादेश...; भारताच्या चहुबाजूनं चीन उभी करतंय शत्रूंची भलीमोठी फौज?

आंतरराष्ट्रीय : भारताची अडचण वाढवण्यासाठी पेटवलं बांगलादेश?; हिंसाचारासाठी चीन-पाकिस्ताने योजना आखल्याचा दावा

व्यापार : जगभरातील शेअर बाजारांत हाहाकार! १९८७ नंतर जपानच्या Nikkei मध्ये मोठी घसरण, कोरियाच्या मार्केटमध्ये लोअर सर्किट

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : प्रेमाच्या शहरात प्रेम व्यक्त करताना...! बॅडमिंटनपटूला सुवर्णपदकासह एंगेजमेंट रिंग मिळाली

अन्य क्रीडा : पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात; चीनच्या हे बिंग जिओने 21-19, 21-14 ने केला पराभव...

राष्ट्रीय : पँगाँग तलावावर चीनचा पूल तयार, चिंता वाढली; वाहतूक सुरू, सीमेजवळ येणार रणगाडे

राष्ट्रीय : 'हंटर किलर' भारतात आला! आता POK मध्ये न घुसताही उद्ध्वस्त होतील दहशतवाद्यांचे अड्डे

व्यापार : Human Hair Business : देश-परदेशातून मोठी मागणी; तुम्हाला माहितीय का, तुमच्या केसांची किंमत?

आंतरराष्ट्रीय : 'कोणत्याही देशासाठी चीनसोबतचे संबंध खराब करणार नाही'; पाकिस्तानने अमेरिकेला दाखवला आरसा

सखी : सतत खा-खा खाऊन २४ वर्षांच्या महिलेचा मृत्यू, जास्त खाण्याने ओढावलं मरण! वाचा नक्की झालं काय