लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
पत्नीला दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडलं, घटस्फोट घेण्यासाठी गेला तर कोर्टाने त्यालाच तुरूंगात डांबलं! - Marathi News | The wife was caught red-handed with someone else, if he went to get a divorce, the court put him in jail! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीला दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडलं, घटस्फोट घेण्यासाठी गेला तर कोर्टाने त्यालाच तुरूंगात डांबलं!

फॅन नावाच्या एका व्यक्तीला त्याच्याच पत्नीच्या अफेअरचा भांडाफोड करण्यासाठी तुरूंगात जावं लागलं आहे. ...

China Lasun : मुंबई बाजार समितीमध्ये चिनी लसणाचे पाच कंटेनर दाखल कसा मिळतोय दर - Marathi News | China Lasun : Five containers of Chinese garlic arrival in the Mumbai market committee? How are the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :China Lasun : मुंबई बाजार समितीमध्ये चिनी लसणाचे पाच कंटेनर दाखल कसा मिळतोय दर

टंचाई दूर करण्यासाठी चीनवरूनही लसणाची आयात सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच कंटेनर दाखल झाले आहेत. ...

भारताच्या लडाख बॉर्डरजवळ चीनकडून पुन्हा षडयंत्र; सॅटेलाईट फोटोतून ड्रॅगनचा पर्दाफाश - Marathi News | INDIA-China Faceoff - China Build Heli strip LAC Border With Ladakh in Western Tibet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या लडाख बॉर्डरजवळ चीनकडून पुन्हा षडयंत्र; सॅटेलाईट फोटोतून ड्रॅगनचा पर्दाफाश

चीन आणि भारतच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून भारतीय जवान देशाचं संरक्षण करत असतात मात्र अनेकदा चीनच्या छुप्या कुरघोडी समोर येतात.  ...

रेस्तराँमध्ये काम करताना दिसली ऑलिम्पिक स्पर्धेतील सिल्व्हर मेडलिस्ट (VIDEO) - Marathi News | Paris Olympics Silver Medalist Chinese Gymnast Zhou Yaqin Returns To Restaurant Job Video Goes Viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रेस्तराँमध्ये काम करताना दिसली ऑलिम्पिक स्पर्धेतील सिल्व्हर मेडलिस्ट (VIDEO)

कोण आहे ही तरुणी जी रौप्य पदक जिंकल्यावर रेस्तराँमध्ये करतीये काम? ...

११ वर्षांच्या मुलाने तयार केले ‘स्वत:चे’ रॉकेट ! - Marathi News | 11-year-old boy in China writes 600 lines of code to build a rocket | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :११ वर्षांच्या मुलाने तयार केले ‘स्वत:चे’ रॉकेट !

चीनचा ११ वर्षांचा मुलगा रॉकेटनिर्मितीद्वारे अवकाशाचे गूढ उकलवू पाहत आहे. लोक त्याचं कौतुक करत आहेत. ...

चीनला शिकवला चांगलाच धडा  - Marathi News | A good lesson taught to China  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीनला शिकवला चांगलाच धडा 

भारत-चीन यांच्यातील गलवान येथील संघर्ष, सेनादलांतील सैनिक पातळीवरील भरतीची अग्निपथ योजना, आगामी पुस्तक आदी बाबींवर जनरल नरवणे यांनी यावेळी मत व्यक्त केले. ...

दानपेटीवरील मंदिराचा QR कोड काढून स्वत:चा लावला, चोराच्या खात्यात जमा झाले इतके लाख रूपये... - Marathi News | China's law graduate caught stealing Rs3.5 lakh from temples with qr code trick | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दानपेटीवरील मंदिराचा QR कोड काढून स्वत:चा लावला, चोराच्या खात्यात जमा झाले इतके लाख रूपये...

आरोपीने मंदिरात लावण्यात आलेला QR कोड बदलून त्याजागी आपलं स्वत:चा QR कोड लावला. ...

चीनमध्ये मृतांच्या बाबतीतही भ्रष्टाचार; पैशांसाठी होतेय मृतदेहांची चोरी अन् विक्री - Marathi News | Corruption even in the case of the dead bodies in China; People make money by dismembering and selling dead bodies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये मृतांच्या बाबतीतही भ्रष्टाचार; पैशांसाठी होतेय मृतदेहांची चोरी अन् विक्री

...गेल्या आठवड्यातच एक चिनी कंपनी हजारो मृतदेहांची  चोरी आणि ते विकण्याच्या घोटाळ्यात अडकली होती. ...