लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
पाकिस्तानने पुन्हा चीनपुढे हात पसरले, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना करणार 'ही' मागणी - Marathi News | Pakistan finance minister visit to Beijing request China to restructure loans interest rates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकने पुन्हा चीनपुढे हात पसरले, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना करणार 'ही' मागणी

पाकिस्तानवरील कर्जाचा डोंगर वाढत असतानाच पंतप्रधानांचे दूत म्हणून अर्थमंत्री चीन दौऱ्यावर जाणार ...

चीनची पँगाँग सरोवराजवळ कुरापत, बांधली मोठी बंकर्स - Marathi News | China has built huge bunkers near Pangong Lake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची पँगाँग सरोवराजवळ कुरापत, बांधली मोठी बंकर्स

शस्त्रास्त्रे  आणि दारूगोळा तसेच इंधनाचा साठा करून ठेवण्यासाठी हे बंकर्स बांधण्यात आल्याची माहिती आहे ...

श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार... - Marathi News | China Spy Ship Indian Ocean Tensions : Sri Lanka's decision raises India's concerns, 'that' decision changed; Now China's intervention will increase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...

Indian Ocean Tensions : अद्याप या निर्णयावर भारत सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. ...

हातोडा समजून ज्याचा २० वर्ष केला वापर, तो निघाला बॉम्ब; महिला त्याने तोडत होती अक्रोड! - Marathi News | China woman uses hand grenade as a hammer for 20 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हातोडा समजून ज्याचा २० वर्ष केला वापर, तो निघाला बॉम्ब; महिला त्याने तोडत होती अक्रोड!

ही घटना तर इतकी भयावह आहे की, तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल. जी वस्तू ही महिला हातोडा म्हणून वापरत होती ती भलतंच काही निघाली. ...

'डॉक्टर' बनून प्रेयसीला सहा वर्ष लुटलं, तिचे ३ कोटी रूपये केले लंपास! - Marathi News | Man poses as doctor dupes girlfriend scooped out 3 crore rupees in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'डॉक्टर' बनून प्रेयसीला सहा वर्ष लुटलं, तिचे ३ कोटी रूपये केले लंपास!

प्रेमात लोक आपली संपत्ती लुटवतात आणि प्रेमही लुटवतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा तरूणीबाबत सांगणार आहोत, जे वाचून तुम्हीही अवाक् व्हाल. ...

चीनला भारताचा दणका; मोबाइल निर्यातीत ४० % वाढ, पुरवठा साखळीत स्थान मजबूत - Marathi News | India's blow to China; 40% growth in mobile exports, strong position in supply chain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला भारताचा दणका; मोबाइल निर्यातीत ४० % वाढ, पुरवठा साखळीत स्थान मजबूत

चीनमधील मोबाईल उत्पादनांच्या पुरवठा साखळीचा मोठा भाग आता भारतातकडे वळल्याचे या आकडेवारीतून दिसत आहे. ...

बापरे! घराच्या खिडकीबाहेर लटकत होती चिमुकली; जमावाच्या युक्तीमुळे अशी झाली सुटका   - Marathi News | in china a young child becomes stuck in window video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! घराच्या खिडकीबाहेर लटकत होती चिमुकली; जमावाच्या युक्तीमुळे अशी झाली सुटका  

घरी लहान मुलं असली तर त्या घरातील प्रत्येक सदस्याने अगदी सतर्क राहणं गरजेचं असतं. ...

मालदीवचा सूर बदलला, चीन दौऱ्यावर केली भारताची वाहवा, म्हणाले- आमचे संबंध उत्तम! - Marathi News | Maldives minister Mohamed Saeed highlights close ties to India during China visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवचा सूर बदलला, चीन दौऱ्यावर केली भारताची वाहवा, म्हणाले- आमचे संबंध उत्तम!

India Maldives Relationship, China: गेल्या काही महिन्यांमध्ये मालदीव आणि भारत यांच्यातील राजकीय संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला होता. ...