लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत - Marathi News | India-China tensions must ease; Foreign Minister S. Jaishankar's opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल, असे जयशंकर म्हणाले. ...

पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक - Marathi News | China Wants To Deploy Its Security Forces In Pakistan To Secure CPEC Projects, Its Danger for India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक

लग्नाआधी एक अजब प्रथा करायचं सांगत प्रियकराला फसवलं, लाखो रूपये घेऊन नवरी पसार! - Marathi News | Chinese woman dupes man of rs 11 lakh with strange marriage ritual | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाआधी एक अजब प्रथा करायचं सांगत प्रियकराला फसवलं, लाखो रूपये घेऊन नवरी पसार!

तरूण वांग प्रेयसीसोबत लग्न करण्याचे स्वप्न रंगवत होता. लग्न ठरलं सुद्धा, पण त्यानंतर त्याच्यासोबत जे झालं ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास! - Marathi News | Michael Waltz us nsa donald trump Even Pakistan will be shocked to know the name; Special for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!

'ते' ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आहेत. चीनबद्दल त्यांची भूमिका कठोर असल्याचे मानले. याशिवाय, ते पाकिस्तान विरोधातही आघाडीवर असतात... ...

Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात - Marathi News | Shocking! A car drove into a crowd of hundreds in China Zhuhai accident tragedy; 35 dead, 43 injured, driver comatose | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात

दक्षिण चीनच्या झुहाई शहरात ही घटना घडली आहे. छोट्या एसयुव्हीने एवढ्या जणांचा जीव घेतल्याच्या वृत्तावर कोणीच विश्वास ठेवण्यास तयार नाहीय. ...

चीनमध्ये भीषण अपघात! क्रीडा केंद्राबाहेर कारने लोकांना चिरडले, ३५ जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | A terrible accident in China Car crushes people outside sports center, 35 dead on the spot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये भीषण अपघात! क्रीडा केंद्राबाहेर कारने लोकांना चिरडले, ३५ जणांचा जागीच मृत्यू

चीनच्या दक्षिणेकडील झुहाई शहरामध्ये सोमवारी सायंकाळी एका स्पोर्ट्स सेंटरच्या बाहेर एका कारने लोकांच्या गर्दीमध्ये कार गेली.या अपघातात ३५ जणांचा मृत्यू झाला तर ४३ जखमी झाले. ...

भारतासाठी चांगली बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन NSA माईक वॉल्ट्झ, चीनचे कट्टर टीकाकार! - Marathi News | Donald Trump picks Mike Waltz, China hawk, House India caucus co-chair, as NSA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासाठी चांगली बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन NSA माईक वॉल्ट्झ, चीनचे कट्टर टीकाकार!

Mike Waltz : डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदार माईक वॉल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे. ...

AI बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडल्या तरुणी! तो ना जाब विचारतो ना गप्प बस म्हणतो-सापडला समजूतदार दोस्त - Marathi News | Chinese women are turning to ai boyfriends chatgpt-bots, new AI Love.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :AI बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडल्या तरुणी! तो ना जाब विचारतो ना गप्प बस म्हणतो-सापडला समजूतदार दोस्त

मनातलं समजून घेणारा साथ देणारा दोस्तच नाही ही समस्याच एआय फ्रेंडने सोडवली, चिनी तरुणींच्या नव्या नात्याची गोष्ट. ( AI boyfriends ) ...