लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
अन्नसुरक्षेचे गंभीर रुप ओळखून या देशाने दिली सोयाबीन व मक्याच्या जीएम वाणाला मान्यता - Marathi News | Recognizing the serious nature of food security, this country approved GM varieties of soybeans and maize | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अन्नसुरक्षेचे गंभीर रुप ओळखून या देशाने दिली सोयाबीन व मक्याच्या जीएम वाणाला मान्यता

देशातील उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयात कमी करण्यासाठी या देशाचा महत्वाचा निर्णय ...

'सुरुवातीपासूनच चीनचे दावे हास्यास्पद', अरुणाचलवर दावा सांगणाऱ्या ड्रॅगनला जयशंकर यांनी फटकारलं - Marathi News | China s claims are ridiculous from the beginning Arunachal Pradesh Natural Part Of India s jaishankar targets china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सुरुवातीपासूनच चीनचे दावे हास्यास्पद', अरुणाचलवर दावा सांगणाऱ्या ड्रॅगनला जयशंकर यांनी फटकारलं

सिंगापूरच्या भूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. ...

'या मुलीशी लग्न करणारा होईल श्रीमंत', लोकांनी अंधविश्वासाच्या नादात व्हायरल केला फोटो - Marathi News | Woman told by many online user that her face will help husband get rich | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या मुलीशी लग्न करणारा होईल श्रीमंत', लोकांनी अंधविश्वासाच्या नादात व्हायरल केला फोटो

इथे एका मुलीचा फोटो व्हायरल झालाय आणि त्यावरून वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत.  ...

चीनमध्ये मोठा घोटाळा; अर्थव्यवस्थेला बसणार फटका, कंपनीच्या हेराफेरीमुळे गुंतवणूकदार संकटात - Marathi News | China accuses Evergrande Group of $78 billion fraud, among worst ever | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनमध्ये मोठा घोटाळा; अर्थव्यवस्थेला बसणार फटका, कंपनीच्या हेराफेरीमुळे गुंतवणूकदार संकटात

खोट्या उत्पन्नाच्या आधारावर कंपनीने आपले रोखे चढ्या भावाने विकले. आता हे रोखे खरेदीदार अडचणीत आले आहेत. ...

लग्नाच्या अनेक वर्षानंतर समजलं मुले त्याची नव्हतीच, निराश पतीने घेतला असा सूड... - Marathi News | China man divorces wife discovering none three kids are his asked for emotional distress compensation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या अनेक वर्षानंतर समजलं मुले त्याची नव्हतीच, निराश पतीने घेतला असा सूड...

चेनला ती एक साधी आणि मेहनती महिला वाटली. चेनने तिला अधिक जाणून घेण्यासाठी वेळही घेतला नाही. लवकर लग्न केलं. ...

चीनला भारताचा तडाखा; अमेरिकेला होणाऱ्या स्मार्टफोनच्या निर्यातीत लक्षणीय वाढ - Marathi News | India attack on China A significant increase in smartphone exports to the US | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला भारताचा तडाखा; अमेरिकेला होणाऱ्या स्मार्टफोनच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

चीन आणि व्हिएतनामचा निर्यातीचा टक्का घसरला ...

पृथ्वीच्या पोटात चीन काय शोधतोय? 'या' कामासाठी जमिनीखाली उभारली प्रयोगशाळा... - Marathi News | What is China looking for in the belly of the earth? A laboratory set up underground for 'this' work... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीच्या पोटात चीन काय शोधतोय? 'या' कामासाठी जमिनीखाली उभारली प्रयोगशाळा...

चीनने जमिनीपासून 700 मीटर खाली गोल आकाराची प्रयोगशाळी उभारली आहे. ...

पाकिस्तानचे सशस्त्र दल आपल्यासाठी धोकाच; सीडीएस अनिल चौहान यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Pakistan's armed forces are a threat to us; CDS Anil Chauhan expressed fear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे सशस्त्र दल आपल्यासाठी धोकाच; सीडीएस अनिल चौहान यांनी व्यक्त केली भीती

खासगी वृत्तवाहिनी समूहाच्या शिखर संवादात मांडले मत ...