शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

जरा हटके : घरातील भांड्यामध्ये ठेवलेला हा सामान्य पॉट निघाला मौल्यवान, मालक झाला मालामाल

आंतरराष्ट्रीय : चिंताजनक! चीन करतंय जीवघेण्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रयोग; जगभरात खळबळ

आंतरराष्ट्रीय : स्वत:च्याच रणनीतीमध्ये अडकला चीन; सरकारच्या नव्या आकडेवारीनं चिंता वाढली

आंतरराष्ट्रीय : भारताशी संघर्ष, चीनशी मैत्री अन् आता मालदीव करणार ड्रोन खरेदी; तुर्कस्तानशी संरक्षण करार

तंत्रज्ञान : इवलीशी बॅटरी, ५० वर्षे चालणार! चीनने पहिल्यांदाच चांगले काम केले; मोठी क्रांती होणार

जरा हटके : दगा देणाऱ्या गर्लफ्रेंडच्या ऑफिसबाहेर लावलं बॅनर आणि त्यावर लिहिलं की...

व्यापार : चिनी लोन अ‍ॅप कंपन्यांविरोधात मोठ्या कारवाईच्या तयारीत सरकार, रजिस्ट्रेशन रद्दसह फंडही होऊ शकतो जप्त

राष्ट्रीय : गलवान झटापटीचा व्हिडीओ आर्मीने आधी युट्यूबवर टाकला; आता डिलीट केला, कारण काय?

आंतरराष्ट्रीय : 15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भारताला डेडलाईन

आंतरराष्ट्रीय : जगात केवळ एकच चीन, तैवान त्याचा भाग, विरोधी सरकार सत्तेवर आल्याने ड्रॅगनचा तीळपापड