लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
तेजीनं होणार भारताची प्रगती, '७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ लाख कोटींपार जाणार' - Marathi News | India s economical progress will be fast In 7 years India s economy will double and cross 7 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेजीनं होणार भारताची प्रगती, '७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ लाख कोटींपार जाणार'

भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेबाबत सर्वच बाजूंनी चांगली बातमी येत आहे. तर दुसरीकडे चीनच्या अर्थव्यवस्थेला मात्र ब्रेक लागणार आहे. ...

ड्रॅगनचा डाव! चीन अन् मालदीवमध्ये सीक्रेट मिलिट्री करार; भारतासाठी धोक्याची घंटा - Marathi News | Secret Military Deal In China and Maldives; Alarm bells for India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनचा डाव! चीन अन् मालदीवमध्ये सीक्रेट मिलिट्री करार; भारतासाठी धोक्याची घंटा

कंगाल पाकिस्ताननं मित्र चीनला लावला अब्जावधीचा चुना; जिनपिंग भडकले, काय घडले? - Marathi News | Chinese companies withdraw investment from Pakistan power sector amid economic crisis | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंगाल पाकिस्ताननं मित्र चीनला लावला अब्जावधीचा चुना; जिनपिंग भडकले, काय घडले?

भारत अन् जपानचा पाकिस्तानच्या सीमेजवळ संयुक्त युद्ध सराव, चीनचं वाढलं 'टेन्शन'? - Marathi News | dharma guardian india and japan war exercise pakistan border china worried tensed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत अन् जपानचा पाकिस्तानच्या सीमेजवळ संयुक्त युद्ध सराव, चीनचं वाढलं 'टेन्शन'?

शेजारी देशांना चीनकडून वाढलेल्या सुरक्षेच्या धोक्यांचा सामना करणे आवश्यक आहे ...

काय सांगताय... असं झालं तर हिमालयात पडेल दुष्काळ - Marathi News | What are you saying... If this happens, there will be drought in the Himalayas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय... असं झालं तर हिमालयात पडेल दुष्काळ

ग्लोबल वॉर्मिंग ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यास हिमालयीन प्रदेशातील सुमारे ९० टक्के भागात एक वर्षभर दुष्काळ पडेल, असा निष्कर्ष नव्या संशोधनातून काढण्यात आला आहे. ...

महिलेने हरवलेला मोबाईल मालकाला केला परत, बक्षीस पाहून पोलिसांना केला फोन - Marathi News | China woman calls police after returning lost phone to owner know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेने हरवलेला मोबाईल मालकाला केला परत, बक्षीस पाहून पोलिसांना केला फोन

एका महिलेला एका व्यक्तीचा फोन सापडला तो तिने लगेच परत केला. अशात व्यक्तीने तिला त्याबदल्यात बक्षीस दिलं तर महिला खूश झाली. पण जेव्हा तिने पॅकेट उघडलं तेव्हा पोलिसांना बोलवावं लागलं.  ...

चीनसोबत युद्ध झालं तर...; रशियाचा सीक्रेट प्लॅन उघड, पुतिन यांनी आखली योजना - Marathi News | Russian Documents Leaked, Nuclear weapons Russia planning nuclear strike to counter Chinese invasion | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसोबत युद्ध झालं तर...; रशियाचा सीक्रेट प्लॅन उघड, पुतिन यांनी आखली योजना

घरांच्या पिलरमध्ये चिनी गज; चीनमधून सर्वाधिक ११२.५ दशलक्ष मेट्रिक टन पोलाद आयात - Marathi News | Chinese yards in the pillars of houses; Highest steel import from China at 112.5 million MT | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरांच्या पिलरमध्ये चिनी गज; चीनमधून सर्वाधिक ११२.५ दशलक्ष मेट्रिक टन पोलाद आयात

भारताची पोलाद मागणी १४.५ टक्के वाढून ११२.५ दशलक्ष मेट्रिक टनावर पोहोचली आहे. ...