लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
मालदीव भारतासोबत दगाबाजी करण्याच्या तयारीत, ड्रॅगनसोबत मिळून रचतोय अशी चाल   - Marathi News | Maldives is preparing to cheat with India, making a move with the dragon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीव भारतासोबत दगाबाजी करण्याच्या तयारीत, ड्रॅगनसोबत मिळून रचतोय अशी चाल  

Maldives : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू हे पूर्णपणे चीनच्या काह्यात गेल्याची चिन्हे दिसत आहेत. आता ते केवळ चीनच्याच इशाऱ्यावर काम करत आहेत. भारतासोबत सुरू असलेल्या वादादरम्यान, मालदीवने आणखी एक चाल खेळली आहे. ...

हाँगकाँगला तर मागे टाकलं, पण अमेरिका अजून खूप लांब; US च्या केवळ दोनच कंपन्या भारतावर भारी! - Marathi News | Hong Kong has been overtaken, but America still has a long way to go; Only two US companies are heavy on India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हाँगकाँगला तर मागे टाकलं, पण अमेरिका अजून खूप लांब; US च्या केवळ दोनच कंपन्या भारतावर भारी!

याच वेगाने भारताची घोडदौड सुरू राहिली तर चीन आणि जपान मागे पडू शकतात. मात्र अमेरिकेपर्यंत पोहोचायला बराच वेळ लागेल. ...

संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व न देणे हास्यास्पद, इलॉन मस्‍क यांनी जगाला आरसा दाखवला - Marathi News | Not giving India permanent membership in UN Security Council is ridiculous, Elon Musk shows mirror to the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व न देणे हास्यास्पद, इलॉन मस्‍क यांनी जगाला आरसा दाखवला

टेस्‍ला आणि स्‍पेसएक्‍सचे माल इलॉन मस्क म्हणाले, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्याला संयुक्‍त राष्‍ट्राचे सदस्यत्व न देणे हास्‍यास्‍पद आहे.  ...

इराण-पाकिस्तान मिसाइल युद्धानंतर चीनचे मंत्री इस्लामाबादमध्ये; बैठकीत काय झाली चर्चा? - Marathi News | China vice foreign minister sun weidong meets Pakistan army chief Asim Munir discusses defense ties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-पाकिस्तान मिसाइल युद्धानंतर चीनचे मंत्री इस्लामाबादमध्ये; बैठकीत काय झाली चर्चा?

पाकिस्तानी लष्कराने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे ...

चीनमध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना, ८ जणांचा मृत्यू, ३९ जण बेपत्ता - Marathi News | At least 8 dead after landslide buries dozens in southwest China in freezing winter temperatures | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना, ८ जणांचा मृत्यू, ३९ जण बेपत्ता

१८ घरांमध्ये राहणारे ४७ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे बचाव पथकाकडून सांगण्यात आले आहे. ...

भयंकर! चीनमध्ये बोर्डिंग स्कूलच्या हॉस्टेलला भीषण आग; 13 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | fire breaks out at boarding school 13 dead police detained owner | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! चीनमध्ये बोर्डिंग स्कूलच्या हॉस्टेलला भीषण आग; 13 जणांचा होरपळून मृत्यू

शाळेला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर लोकांनी चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला संताप व्यक्त केला आणि सुरक्षेतील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा देण्याची मागणी केली. ...

या राजाची कबर उघडायला पुरातत्वशास्त्रज्ञ का घाबरतात? काय आहे रहस्य? जाणून घ्या... - Marathi News | Why are archaeologists afraid to open the tomb of chinas first king? What is the secret? Find out | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या राजाची कबर उघडायला पुरातत्वशास्त्रज्ञ का घाबरतात? काय आहे रहस्य? जाणून घ्या...

काही वर्षांपूर्वी या राजाची कबर सापडली. या कबरीच्या रक्षणासाठी हजारो सैनिक तैनात आहेत. ...

ड्रॅगनचा 'दगा'! पाकिस्तान चिनी रडारच्या भरवशावर होता, इराणनं घरात घुसून मारलं तरी कळलंही नाही!  - Marathi News | iran pakistan strikes Dragon's betrayal Pakistan was relying on the Chinese radar, even if Iran entered the house and killed it, it didn't even know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनचा 'दगा'! पाकिस्तान चिनी रडारच्या भरवशावर होता, इराणनं घरात घुसून मारलं तरी कळलंही नाही! 

...चीनच्या अशा वर्तनाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. ...