लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
घरातील भांड्यामध्ये ठेवलेला हा सामान्य पॉट निघाला मौल्यवान, मालक झाला मालामाल - Marathi News | Beautiful pottery at home turned out to be a pricey antique worth lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरातील भांड्यामध्ये ठेवलेला हा सामान्य पॉट निघाला मौल्यवान, मालक झाला मालामाल

अनेकदा आपण सगळेच काही वस्तूंना फार सामान्य समजतो, पण त्याच वस्तू मोठ्या कामाच्या निघतात. ...

चिंताजनक! चीन करतंय जीवघेण्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रयोग; जगभरात खळबळ - Marathi News | china covid 19 sars cov 2 pangolin corona virus gx p2v experimenting deadly new strain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! चीन करतंय जीवघेण्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रयोग; जगभरात खळबळ

Corona Virus : कोरोना संसर्गाने जगभरातील कोट्यवधी निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. मात्र असं असताना चीनच्या या नव्या चालीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ...

स्वत:च्याच रणनीतीमध्ये अडकला चीन; सरकारच्या नव्या आकडेवारीनं चिंता वाढली - Marathi News | China's population drops for 2nd year, with record low birth rate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वत:च्याच रणनीतीमध्ये अडकला चीन; सरकारच्या नव्या आकडेवारीनं चिंता वाढली

वन चाईल्ड धोरणामुळे चीनच्या जन्मदरात वेगाने घट झाली. आता जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे देश लोकसंख्येतील घट यामुळे चिंतेत आहे. ...

भारताशी संघर्ष, चीनशी मैत्री अन् आता मालदीव करणार ड्रोन खरेदी; तुर्कस्तानशी संरक्षण करार - Marathi News | First conflict with India, then friendship with China and Now Maldives will buy drones from Turkey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी संघर्ष, चीनशी मैत्री अन् आता मालदीव करणार ड्रोन खरेदी; तुर्कस्तानशी संरक्षण करार

अर्थ मंत्रालयाने बजेटचा काही भाग MNDF ला देखील दिला असल्याची माहिती ...

इवलीशी बॅटरी, ५० वर्षे चालणार! चीनने पहिल्यांदाच चांगले काम केले; मोठी क्रांती होणार - Marathi News | world smallest Nuclear Battery, will last for 50 years! China did well the first time; big revolution but how to use it good or bad | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इवलीशी बॅटरी, ५० वर्षे चालणार! चीनने पहिल्यांदाच चांगले काम केले; मोठी क्रांती होणार

पेसमेकरसारखी वैद्यकीय उपकरणे देखील बनवता येतील. एकंदरीतच ही बॅटरी एक मोठी क्रांती आणणार आहे.  ...

दगा देणाऱ्या गर्लफ्रेंडच्या ऑफिसबाहेर लावलं बॅनर आणि त्यावर लिहिलं की... - Marathi News | Angry man China detained for banner outside ex-girlfriend workplace accusing infidelity relationship | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दगा देणाऱ्या गर्लफ्रेंडच्या ऑफिसबाहेर लावलं बॅनर आणि त्यावर लिहिलं की...

एका व्यक्तीने दगा देणाऱ्या गर्लफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी सगळ्या सीमा पार केला. ...

चिनी लोन अ‍ॅप कंपन्यांविरोधात मोठ्या कारवाईच्या तयारीत सरकार, रजिस्ट्रेशन रद्दसह फंडही होऊ शकतो जप्त - Marathi News | As the government prepares for a major crackdown against Chinese loan app companies funds may be seized along with registration cancellations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी लोन अ‍ॅप कंपन्यांविरोधात मोठ्या कारवाईच्या तयारीत सरकार, रजिस्ट्रेशन रद्दसह फंडही होऊ शकतो जप्त

भारत सरकार चिनी लोन अ‍ॅप (Chinese Loan Apps) कंपन्यांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ...

गलवान झटापटीचा व्हिडीओ आर्मीने आधी युट्यूबवर टाकला; आता डिलीट केला, कारण काय? - Marathi News | Indian Army first posted video of Galwan clash LAC with China on YouTube; Now deleted, why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवान झटापटीचा व्हिडीओ आर्मीने आधी युट्यूबवर टाकला; आता डिलीट केला, कारण काय?

गलवानमध्ये रक्तरंजित संघर्ष, भारताचे २० जवान शहीद झालेले. चिनी लष्कर काटेरी लाठ्या काठ्या घेऊन आलेले... भारतीय सैनिकही शूर होते, त्यांना मृत्यू समोर दिसत होता, चीनचे ४० सैनिक मारले... ...