लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भारताला डेडलाईन - Marathi News | India-Maldives-row-maldives-president-mohamed-muizzu-deadline-for-withdrawal-of-indian-troops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भारताला डेडलाईन

चीन दौऱ्यावरुन परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. ...

जगात केवळ एकच चीन, तैवान त्याचा भाग, विरोधी सरकार सत्तेवर आल्याने ड्रॅगनचा तीळपापड   - Marathi News | There is only one China in the world, Taiwan is part of it, the dragon's mole because the opposition government came to power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात केवळ एकच चीन, तैवान त्याचा भाग, विरोधी सरकार सत्तेवर आल्याने ड्रॅगनचा तीळपापड  

China News: चीनचा झगडा नाही असा त्याच्या शेजारी एकही देश नाही. दरम्यान, तैवान हा तर आपलाच अविभाज्य असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. आता या तैवानमध्ये कट्टर चीनविरोधा पक्षाचा पुन्हा एकदा विजय झाल्याने ड्रॅगनचा जळफळाट झाला आहे. ...

तैवानचे लाइ चिंग-ते यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय; चीनचे कट्टर विरोधक म्हणून ओळख - Marathi News | Taiwan's Lai Ching-te wins presidential election; Known as a staunch opponent of China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानचे लाइ चिंग-ते यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय; चीनचे कट्टर विरोधक म्हणून ओळख

चीनने निवडणुकीपूर्वीच लाइ चिंग-ते यांना फुटीरतावादी घोषित केले होते. ...

'आम्हाला धमकावण्याचा कोणाला अधिकार नाही'; चीनमधून परतताच मुइज्जू यांनी डिवचले! - Marathi News | Maldives President Mohammad Muijju has returned home after a five-day visit to China. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला धमकावण्याचा कोणाला अधिकार नाही'; चीनमधून परतताच मुइज्जू यांनी डिवचले!

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यानंतर मायदेशी परतले आहेत. ...

भारतीयांनी फिरविली पाठ; मालदीवने चीनपुढे पसरले हात, पर्यटकांना पाठविण्यासाठी लाेटांगण - Marathi News | The Indians turned their backs Maldives extends its arms to China waves to send tourists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांनी फिरविली पाठ; मालदीवने चीनपुढे पसरले हात, पर्यटकांना पाठविण्यासाठी लाेटांगण

मालदीवचे राष्ट्रपती माेहम्मद माेइज्जू हे सध्या चीनच्या दाैऱ्यावर आहेत ...

पैसे वाचावे म्हणून 8 लोकांच्या परिवाराने हॉटेलला बनवलं घर, रोज देतात 11 हजार रूपये - Marathi News | Chinese family of 8 makes a hotel its new home pays rs 11000 a day to stay in hotel | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पैसे वाचावे म्हणून 8 लोकांच्या परिवाराने हॉटेलला बनवलं घर, रोज देतात 11 हजार रूपये

परिवाराचं यावर म्हणणं आहे की, हे त्यांना भाड्याच्या अपार्टमेंटपेक्षाही स्वस्त पडत आहे. ...

चिनी बाजाराने दिला ४ लाख काेटी डाॅलरचा फटका; घसरगुंडीमुळे गुंतवणूकदारांचे पोळले हात - Marathi News | The Chinese market took a hit of 4 lakh crore dollars; Investors get wet due to slump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी बाजाराने दिला ४ लाख काेटी डाॅलरचा फटका; घसरगुंडीमुळे गुंतवणूकदारांचे पोळले हात

अर्थव्यवस्था घसरली, अंदाज चुकले ...

चार वर्षाच्या मुलाने क्लासमधील मुलीला गिफ्ट दिले दोन सोन्याचे बिस्कीट आणि मग... - Marathi News | Four year old child gifts two gold biscuits to class girl | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चार वर्षाच्या मुलाने क्लासमधील मुलीला गिफ्ट दिले दोन सोन्याचे बिस्कीट आणि मग...

एका चार वर्षाच्या मुलाने सगळ्यांनाच हैराण केलं. त्याने त्याच्या किंडरगार्टनमधील एका मैत्रिणीला गिफ्ट म्हणून 20 तोळे सोनं दिलं. ...