लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
अग्रलेख: भारताच्या मनाजोगते! बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल अपेक्षानुरुपच! - Marathi News | Main Editorial on Bangladesh Central Elections Shaikh Hasina wins as per expectations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: भारताच्या मनाजोगते! बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल अपेक्षानुरुपच!

बांगलादेश हा तसा जागतिक पटलावर फारसा दखलपात्र नसलेला देश. परंतु, त्या देशातील ताज्या निवडणुकीत अमेरिका, चीन आणि भारत या तीन प्रमुख प्रबळ देशांना मोठा रस होता. ...

“मुइज्जू देशहिताचा विचार करतात, भारताने उदार व्हावे”; चीनने केले मालदीवचे समर्थन - Marathi News | china global times reaction over india maldives clashes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“मुइज्जू देशहिताचा विचार करतात, भारताने उदार व्हावे”; चीनने केले मालदीवचे समर्थन

INDIA-Maldives Clashes: मालदीव संघर्षावर प्रतिक्रिया देताना चीनने भारतालाच खोचकपणे सल्ला दिला आहे. ...

चीनच्या मिसाईलमध्ये इंधनाऐवजी पाणी; भ्रष्टाचारावर अमेरिकेच्या इंटेलिजन्सचा गौप्यस्फोट - Marathi News | Water Instead of Fuel in China's Missiles; US Intelligence Explodes Secrets on Corruption in peoples army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या मिसाईलमध्ये इंधनाऐवजी पाणी; भ्रष्टाचारावर अमेरिकेच्या इंटेलिजन्सचा गौप्यस्फोट

चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी कमजोर पडू लागली आहे. त्यांचे शक्तीशाली जनरल एका मागोमाग एक गायब होऊ लागले आहेत. ...

स्मशानभूमीवर लांबच लांब रांगा, रुग्णालयात मोठी गर्दी; चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन - Marathi News | sudden deaths white lungs increased covid 19 concerns in china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्मशानभूमीवर लांबच लांब रांगा, रुग्णालयात मोठी गर्दी; चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन

चीनच्या रुग्णालयांमध्ये गोंधळ उडाला आहे आणि लोकांवर उपचार केले जात नाहीत. रुग्णालयात मोठी गर्दी असते. ...

गर्लफ्रेंडमुळे कर्जबाजारी झाला, पाच वर्षाने तिचं असं गुपित समोर आलं बॉयफ्रेंड 'कोमात' - Marathi News | Love scam : Man gave more than 2 crore over five years to married girlfriend relationship | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गर्लफ्रेंडमुळे कर्जबाजारी झाला, पाच वर्षाने तिचं असं गुपित समोर आलं बॉयफ्रेंड 'कोमात'

तो गेल्या पाच वर्षापासून तिला आणि तिच्या पैसे देत होता. त्याने त्याना 2 कोटी रूपयांपेक्षा अधिक दिले. आता तो कर्जबाजारी झाला आहे.  ...

अखेर चीनने मानले भारताचे सामर्थ्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे केले तोंडभरून कौतुक - Marathi News | China Finally considered India strength and Appreciated Prime Minister Narendra Modi leadership quality | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर चीनने मानले भारताचे सामर्थ्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे केले तोंडभरून कौतुक

भारत आता जागतिक स्तरावर अधिक आत्मविश्वासाने वावरत असल्याचेही मांडले मत ...

भारतासाठी कॅन्सर बनला गंभीर धोका, ९.३ लाख जणांचा मृत्यू; कॅन्सरने मृत्यू होण्यात आशियात दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Cancer becomes serious threat to India, 9-3 lakh deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासाठी कॅन्सर बनला गंभीर धोका, ९.३ लाख जणांचा मृत्यू; कॅन्सरने मृत्यू होण्यात आशियात दुसऱ्या क्रमांकावर

कॅन्सर साधारण ३४ कारणांमुळे होतो. त्यातही  धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन आणि वाढत असलेले प्रदूषण आणि त्यातील कणांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. वायू प्रदूषणामुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण आशियामध्ये अतिशय चिंताजनक आहे. ...

चीनची अर्थव्यवस्था हातातून निसटू लागलीय; जिनपिंगनी पहिल्यांदाच उघडपणे कबूल केले - Marathi News | China's economy is getting out of hand; This is the first time Xi Jinping has openly admitted china Financial Crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची अर्थव्यवस्था हातातून निसटू लागलीय; जिनपिंगनी पहिल्यांदाच उघडपणे कबूल केले

रोजगार नसल्याने अनेकांना दररोजचा खर्च भागविणे कठीण होऊ लागले आहे. देशात परिस्थिती ठीक नाहीय - जिनपिंग. ...