लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनचे अध्यक्ष म्हणतात, बायांनो, फक्त संसार करा, मुले सांभाळा! - Marathi News | china's president xi jinping says, ladies, just live the world, take care of the children! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीनचे अध्यक्ष म्हणतात, बायांनो, फक्त संसार करा, मुले सांभाळा!

राष्ट्रीय महिला काँग्रेसमध्ये चीनने धोरणात्मक बदलाचे संकेत दिले आहेत. या देशाला आता स्त्रियांना घरात कोंडावेसे वाटू लागले आहे, कारण? - भीती! ...

भारतीय लसणामुळे चीनला ठसका, या देशांमध्ये वाढती मागणी.. - Marathi News | Indian garlic hits China, increasing demand in these countries.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय लसणामुळे चीनला ठसका, या देशांमध्ये वाढती मागणी..

भारतीय लसूण पश्चिम आशियायी देश आणि आफ्रिकेत वेगाने होतोय लोकप्रिय.... ...

२०२४ मध्ये जगभरात काय घडणार? नास्रेदेमसने शेकडो वर्षांपूर्वी केलीय धक्कादायक भविष्यवाणी - Marathi News | What will happen around the world in 2024? Nasredemus made a startling prophecy hundreds of years ago | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२४ मध्ये जगभरात काय घडणार? नास्रेदेमसने शेकडो वर्षांपूर्वी केलीय धक्कादायक भविष्यवाणी

Nostradamus Predictions For 2024: आता २०२४ हे वर्ष सुरू होण्यास अवघे काही महिने राहिले आहेत. अशा परिस्थितीत येणारं नवं वर्ष त्यांच्यासाठी कसं राहिल हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. नास्रेदेमस यांनी शेकडो वर्षांपूर्वी २०२४ साठी भविष्यवाणी केली ...

भारतीय लसणामुळे ‘ड्रॅगन’ला ठसका; भारताने चीनचे टेंशन वाढविले - Marathi News | Slay the 'Dragon' with Indian Garlic; India increased China's tension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय लसणामुळे ‘ड्रॅगन’ला ठसका; भारताने चीनचे टेंशन वाढविले

भारतीय लसूण पश्चिम आशियायी देश आणि आफ्रिकेत वेगाने लोकप्रिय होत आहे. ...

Fact Check : चीन भारतात दमा पसरवणारे फटाके पाठवतायत? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य - Marathi News | Fact Check China and Pakistan sending asthma-inducing firecrackers to India? Know the truth behind viral messages | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :चीन भारतात दमा पसरवणारे फटाके पाठवतायत? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

चीनी फटाक्यांबाबत एक मेसेज व्हायरल झाला आहे. ...

जगात 2 युद्ध सुरू, चीन तिसऱ्या आघाडीच्या तयारीत? तैवानवर 43 लढावू विमानांच्या घिरट्या; तणाव वाढला - Marathi News | Two wars started in the world, now China is preparing for the third front 43 fighter jets hover over Taiwan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात 2 युद्ध सुरू, चीन तिसऱ्या आघाडीच्या तयारीत? तैवानवर 43 लढावू विमानांच्या घिरट्या; तणाव वाढला

चीनने तैवानजवळ तब्बल 43 लष्करी विमाने आणि 7 जहाजे पाठविली आहेत. ...

चीनने इस्रायलचे नाव नकाशावरून हटवले; गदारोळ झाल्यानंतरही कारण अजूनही अस्पष्ट! - Marathi News | China erases Israel's name from the map; The reason behind the commotion is still unclear! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने इस्रायलचे नाव नकाशावरून हटवले; गदारोळ झाल्यानंतरही कारण अजूनही अस्पष्ट!

इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या सीमा दाखवल्या आहेत पण नकाशातून दोघांचीही नावे गायब आहेत. ...

लग्न, मुलं, कुटुंब अत्यंत आवश्यक; शी जिनपिंग यांनी महिलांना केलं खास आवाहन  - Marathi News | Marriage, children, family are essential Xi Jinping appealed to women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्न, मुलं, कुटुंब अत्यंत आवश्यक; शी जिनपिंग यांनी महिलांना केलं खास आवाहन 

सुखी कुटुंबासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही जिनपिंग यांनी म्हटल्याचे चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे. ...