लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
मजबूत आणि टिकाऊ स्मार्टफोन, पाण्यात बुडवा, जमिनीवर आपटा काहीच होणार नाही - Marathi News | Strong and durable smartphone, submerge in water, nothing will hit the ground | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मजबूत आणि टिकाऊ स्मार्टफोन, पाण्यात बुडवा, जमिनीवर आपटा काहीच होणार नाही

Doogee Smini Mobile: सध्या कॉम्पॅक्ट स्मार्टफोनची क्रेझ दिसून येत आहे. त्याचा आकार तर लहान असतो. मात्र परफॉर्मन्स जबरदस्त असतो. चीनमधील फोन कंपनी Doogee ने एक जबरदस्त फिचर्स असलेला एक कॉम्पॅक्ट स्मार्टफोन आणला आहे. ...

मुलगा गर्लफ्रेंडवर उडवत होता पैसे, आईने शिकवला धडा; कोर्टात खेचलं आणि मग... - Marathi News | Mother sues son who splashed 23 lakh in study cash on girlfriends gift | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलगा गर्लफ्रेंडवर उडवत होता पैसे, आईने शिकवला धडा; कोर्टात खेचलं आणि मग...

पतीपासून घटस्फोट घेतल्यापासून मुलाच्या भविष्याबाबत ती इतकी चिंतेत होती की, त्याच्यासाठी बरेच पैसे जमा करून ठेवले होते. ...

विशेष वाचनीय लेख: चीनमध्ये ‘आल  इज नॉट वेल’! - Marathi News | Special Article on China Political Crisis and XI Jinping | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष वाचनीय लेख: चीनमध्ये ‘आल  इज नॉट वेल’!

मुद्द्याची गोष्ट : चीनच्या पोलादी पडद्याआड काय चालले आहे, हे जगाला कळणे तसे अवघडच असते; पण तरीही काही गोष्टी त्या पडद्यातूनही झिरपतातच आणि त्याआधारेच जिनपिंग यांची चीनवरील घट्ट पकड सैल होऊ लागल्याची चर्चा जगात सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ...

चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे निधन - Marathi News | former chinese prime minister li keqiang passed away | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे निधन

ली केकियांग यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून पद्धतशीरपणे दूर करण्यात आले होते. ...

SCO बैठकीत जयशंकर संतापले! चिनी BRI ला कडाडून विरोध, भारत-मिडल ईस्ट कॉरिडॉरचे केले कौतुक - Marathi News | Jaishankar angry at SCO meeting! Strongly opposes Chinese BRI, praises India-Middle East Corridor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :SCO बैठकीत जयशंकर संतापले! चिनी BRI ला कडाडून विरोध, भारत-मिडल ईस्ट कॉरिडॉरचे केले कौतुक

'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह'ला पाठिंबा देण्यास नकार देत भारताने चीनला पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. ...

अभ्यास टाळण्यासाठी मुलानं लढवलं अशी युक्ती, घरी आले पोलीस, त्यानंतर.... - Marathi News | A trick that the boy tried to avoid studying, the police came home, after that... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभ्यास टाळण्यासाठी मुलानं लढवलं अशी युक्ती, घरी आले पोलीस, त्यानंतर....

Jara Hatke News: दररोज अभ्यास करणं कुठल्याच मुलांना आवडत नाही. अभ्यास करावा लागू नये, म्हणून मुलं वेगवेगळे बहाणे बनवत असतात. मात्र अशा बहाण्यांमधून कधीकधी काहीतरी वेगळंच घडतं. अशाच प्रकारची घटना चीनमध्ये घडली आहे. ...

महत्त्वाची माणसं ‘गायब’ करणारा देश! - Marathi News | china the country that disappears important people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महत्त्वाची माणसं ‘गायब’ करणारा देश!

आजवर चीनमधून किती लोक गायब झाले असतील याची गिणतीच नाही. ...

"कोरोनाप्रमाणे पसरू शकतात 8 नवे खतरनाक व्हायरस"; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | chinese scientists discover eight new viruses and warn they could infect humans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कोरोनाप्रमाणे पसरू शकतात 8 नवे खतरनाक व्हायरस"; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

चिनी शास्त्रज्ञ आधीच भविष्यातील महामारींवर संशोधन करत आहेत. ...