लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
China Stocks : भारतीय शेअर बाजारात पडझड तर चीनमध्ये पैशाचा पाऊस! मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलरने वाढलं - Marathi News | China Stocks: Fall in the Indian stock market and rain of money in China! The market cap increased by 3 trillion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय शेअर बाजारात पडझड तर चीनमध्ये पैशाचा पाऊस! मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलरने वाढलं

China Stocks : चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये अवघ्या १५ दिवसांत ३.२ ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे. चीनने अलीकडेच उचललेल्या पावलांमुळे ही वाढ झाली आहे. ...

तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का! - Marathi News | Third World War : latest how much cost pay if world war 3 happen expert revealed horrible data | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!

Third World War Prediction : जगातील एकूणच परिस्थिती पाहता पुन्हा एकदा महायुद्धाकडे वाटचाल होत आहे का? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल.  ...

५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त - Marathi News | 50000 Workers Massive port strike begins across America East Coast after 50 years China-Pakistan are also worried | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त

अमेरिकेतील ईस्ट आणि गल्फ कोस्ट बंदरातील कामगार सध्या संपावर आहेत. त्याचा करार ३० सप्टेंबर रोजी संपला आहे.  ...

'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर - Marathi News | Fear of conspiracy in items like chip Government on alert regarding China after Israel's pager blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर

काही दिवसापूर्वी लेबनॉनमध्ये पेजर स्फोटाची मोठी घटना समोर आली, या स्फोटात अनेकजण गंभीर जखमी झाले. ...

जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी! - Marathi News | Shigeru Ishiba, who backs ‘Asian Nato’, to be Japan PM | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!

Shigeru Ishiba : शिगेरू इशिबा हे जपानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. ...

अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट! - Marathi News | India has done a great job in Arunachal Pradesh give names of sixth dalai lama to peak in arunachal pradesh China angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!

चीनने बुधवारी शिखराला नाव देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अरुणाचल प्रदेश हा आपल्या जांगनानचा भाग असल्याचे म्हटले आहे. ...

चीनची 'आण्विक पाणबुडी' समुद्रात बुडाली! अमेरिकेने डिवचले, म्हणाले, "लाजिरवाणी बाब..." - Marathi News | China's 'nuclear submarine sank in the sea US criticized on china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची 'आण्विक पाणबुडी' समुद्रात बुडाली! अमेरिकेने डिवचले, म्हणाले, "लाजिरवाणी बाब..."

चीनची आण्विक पाणबुडी समुद्राल बुडाल्याची माहिती समोर आली आहे, या प्रकरणी आता अमेरिकेने चीनला डिवचले आहे. ...

लडाखमधून सैन्य मागे घेण्यावर चीनची 'सहमती'; भारताच्या मुत्सद्दीपणाचा दिसू लागला परिणाम - Marathi News | Reached some consensus with India said China on Ladakh disengagement process | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखमधून सैन्य मागे घेण्यावर चीनची 'सहमती'; भारताच्या मुत्सद्दीपणाचा दिसू लागला परिणाम

भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव कमी होताना दिसत आहे ...